आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • वाटंगी केंद्राचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटणे यांची आत्महत्या
Image

वाटंगी केंद्राचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटणे यांची आत्महत्या

सिरसंगी प्रतिनिधी

वाटंगी ( ता.आजरा ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज मोहन पाटणे ( वय 51) यांची आत्महत्या.
मानसिक नैराश्यतून मिरज येथे राहत्या घरी केली आत्महत्या. डॉ पाटणे हे 21 वर्षे प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगीच्या माध्यमातून गोरगरीबांची अविरतपणे सेवा करणारे सेवाभावी, वैद्यकीय सेवेतून पंचक्रोशीशी नाळ जोडले गेलेले व्यक्तिमत्व होते . महिनाभरापूर्वीच पत्नीचे अल्पश्या आजाराने निधन झाले होते . गेल्या 21 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सिरसंगी , वाटंगी मोरेवाडी येमेकोंड अगदी तालुक्याच्या वाडीवस्तीवर गरिबांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते .

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top