आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व
Image

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी

आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हास्तरीय निवड झाली त्याचबरोबर मुलांमध्ये 14 वर्षे गटामध्ये तृतीय क्रमांक व 17 वर्षीय वयोगटांमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त झाला . अतिशय चुरशीने झालेल्या या कबड्डी स्पर्धेमध्ये आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेने दोन्ही गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे या सर्व खेळाडूंना मार्गदर्शक श्री आनंदा प्रभू मुख्याध्यापक मदन देसाई , विठ्ठल चौगले,संतोष कालेकर, मेघा चव्हाण , श्रुती वांजोळे दिलीप देसाई त्याचबरोबर संस्थेचे चेअरमन मा जयवंतराव शिंपी व सर्व संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन मिळाले.

तृतीय क्रमांक मुलांचा संघ
14 वर्षाखालील मुलींचा विजेता संघ

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

केंद्र शाळा सिरसंगी येथे पाककृती स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सिरसंगी प्रतिनिधी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्र शाळा सिरसंगी येथे महिला पालकांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.…

ByByMahadev Kudav Sep 9, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top