
चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील गोकूळचे चेअरमन
गोकुळच्या आध्यक्षपदी अखेर महायुतीचे राजेश पाटील यांची निवड करण्यात आली असून , शासन नियुक्त चार संचालकांच्या जोरावर अखेर महायुतीने गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले . चंदगड तालुक्याला प्रथमच चेअरमन पदाची संधी मिळाली असून दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तवर राजेश पाटलांची आध्यक्षपदी निवड करून महायुतीने चंदगडकरांची दिवाळी गोड केली आहे .













