आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • गोकुळचे नूतन संचालक माजी आमदार राजेश पाटील यांचा सत्कार
Image

गोकुळचे नूतन संचालक माजी आमदार राजेश पाटील यांचा सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी

:गोकुळ दूध संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कारवेळी आजरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) तालुकाध्यक्ष तथा वसंतराव देसाई साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल फडके, माजी सभापती अल्बर्ट डिसोझा व वसंतराव देसाई साखर कारखान्याचे संचालक दिगंबर देसाई यांच्या हस्ते आमदार राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आजरा तालुका शेतकरी संघाचे व्यवस्थापक जनार्दन बामणे, अल्फी डिसोझा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व अशोकआण्णा चौगले

सिरसंगी गावच्या विकासासाठी योगदान; सामाजिक सलोखा जपण्यात आजही अग्रेसर सिरसंगी : गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेल्या चार…

ByByMahadev Kudav Nov 11, 2026

ब्रेकिंग न्यूज

चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील गोकूळचे चेअरमन गोकुळच्या आध्यक्षपदी अखेर महायुतीचे राजेश पाटील यांची निवड करण्यात आली असून…

ByByMahadev Kudav Nov 10, 2026

गोकुळच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील राजकारण खराब होत आहे – आम. शिवाजीराव पाटील

कोळिंद्रे येथे महालक्ष्मी यात्रेतील देणगीदारांच्या सत्कार समारंभात विविध राजकीय विषयावर भाष्य सिरसंगी (प्रतिनिधी) : गोकुळमधील सध्याच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील…

ByByMahadev Kudav Nov 8, 2026

सिरसंगी श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेकडून ५ टक्के लाभांश वाटप

सिरसंगी प्रतिनिधी : सिरसंगी (ता. आजरा) येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेकडून सभासदांना ५ टक्के लाभांश वाटप करण्यात…

ByByMahadev Kudav Nov 5, 2026

……..आता ऊस तोडणी खुशाली ५० रुपये प्रति टनाप्रमाणेच

सिरसंगीकरांचा निर्णय, नियमांचे उल्लंघन केल्यास 2000 रु दंड सिरसंगी प्रतिनिधी : ऊस तोडणी कामगारांना दिल्या जाणाऱ्या खुशालीबाबत सिरसंगी…

ByByMahadev Kudav Nov 4, 2026

उसाला ४५०० रुपये दर मिळालाच पाहिजे; मोटारसायकल रॅलीला वाटंगी, किने, सिरसंगीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिरसंगी  : राजेंद्र गड्यान्नवर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग; घोषणांनी नेसरी परिसर दणाणला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४५००…

ByByMahadev Kudav Oct 27, 2026

वाटंगी येथील हनुमान विकास सेवा संस्थेकडून सभासदांना लाभांश वाटप

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील हनुमान विकास सेवा संस्थेकडून सभासदांना ५ टक्के लाभांशाचे वाटप करण्यात आले. संस्थेचे चेअरमन अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Oct 23, 2026

कोळींद्रे गावची महालक्ष्मी यात्रा ११ व १२ मे २०२७ रोजी

किणे वार्ताहर: कोळींद्रे (ता. आजरा) गावची ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा ११ व १२ मे २०२७ रोजी आयोजित…

ByByMahadev Kudav Oct 18, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top