26 जानेवारी रोजी औषध प्राशन केलेल्या इसमाचा उपचारादरम्यान बुधवारी सीपीआर येथे मृत्यू झाला.
शिरसंगी येथील सुरेश नागोजी कांबळे वय 61 यांनी 26 जानेवारी रोजी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. घ्यावी लागलीच शेजाऱ्यांनी त्यांना नेसरी येथे उपचार करता नेले असता तिथून त्यांना कोल्हापुर येथे सीपीआर मध्ये पाठवण्यात आले. यावेळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश कांबळे गेले पंधरा वर्षांपासून पत्नी व मुलग्यापासून विभक्त राहतात. ते उत्तम तबलावादक होते. पंचक्रोशी मधील संगीत भजनी कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या अकस्मित निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?
स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.
📲 आत्ताच संपर्क करा
सिरसंगी येथील किटकनाशक प्राशन केलेल्या इसमाचा मृत्यू
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील गोकूळचे चेअरमन गोकुळच्या आध्यक्षपदी अखेर महायुतीचे राजेश पाटील यांची निवड करण्यात आली असून…
गोकुळच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील राजकारण खराब होत आहे – आम. शिवाजीराव पाटील
कोळिंद्रे येथे महालक्ष्मी यात्रेतील देणगीदारांच्या सत्कार समारंभात विविध राजकीय विषयावर भाष्य सिरसंगी (प्रतिनिधी) : गोकुळमधील सध्याच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील…
उसाला ४५०० रुपये दर मिळालाच पाहिजे; मोटारसायकल रॅलीला वाटंगी, किने, सिरसंगीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सिरसंगी : राजेंद्र गड्यान्नवर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग; घोषणांनी नेसरी परिसर दणाणला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४५००…
उसाला 4500 रु दर मिळवण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हा
राजेंद्र गड्यान्नवर यांचे सिरसंगी, वाटंगी किने परिसरातील शेतकऱ्यांना आवाहन मंगळवार 27 रोजी नेसरी मोटारसायकल रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन…
कोळींद्रे गावची महालक्ष्मी यात्रा ११ व १२ मे २०२७ रोजी
किणे वार्ताहर: कोळींद्रे (ता. आजरा) गावची ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा ११ व १२ मे २०२७ रोजी आयोजित…
सिरसंगी परिसरात हत्तीचा धुमाकूळ; ऊस-भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
बिबट्याचीही दहशत कायम; कुत्र्यांचे अवशेष आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण सिरसंगी, ता. आजरा : एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक…
मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…
केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात
सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…
सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत
सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

















