आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • दैनिक बातम्या
  • कोळींद्रे – पोश्रातवाडी पुलावर गार्ड व ब्रॅकेट बसवण्याची मागणी
Image

कोळींद्रे – पोश्रातवाडी पुलावर गार्ड व ब्रॅकेट बसवण्याची मागणी

सिरसंगी प्रतिनिधी
कोळींद्रे – पोश्रातवाडी रस्त्यावरील पुलावर ये जा करताना चारचाकी व दुचाकीस्वाराना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो कारण एक गाडी समोरून आली तर दुसरी गाडी पास होत नाही यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे . त्यामुळे पूलाची रुंदीकरण करणे गरजेचे आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पुलावर संरक्षक कंठडे व गार्ड बसवावे अशी मागणी जनसेवा समाजसेवक नरसू शिंदे सामाजिक संस्था यांनी यापूर्वी निवेदनाद्वारे केली होती पण ब्रॅकेट बसून मिळण्याबाबत याबद्दल शासनाने कोणताही निर्णय वा दखलही घेतली नाही यामुळे कित्येक शाळकरी मुलांचा ज्येष्ठ नागरिकांचा बॅरिकेट नसल्यामुळे अपघात घडल्याचे निवेदनाद्वारे सांगण्यात आले. यावेळी निवेदन देताना ग्रामपंचायत सदस्य भिकाजीराव गोंधळी, शिंदे समाजसेवक आनंदराव सुतार ,अमर मटकर, शिवाजीराव घोरपडे, शिवाजी भगुत्रे इत्यादी कार्यकर्ते होते.

संबंधित बातम्या

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026

येमेकोंडच्या नम्रता विनायक कातकर याना पीएच .डी

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुक्यातील यमेकोंड येथील नम्रता विनायक कातकर यांनी वाणिज्य विषयात पीएचडी मिळवली असून मुंबई येथील एसएनडीटी…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026

शालेय गायन स्पर्धेत वाटंगी हायस्कूलचे उल्लेखनीय यश

मडिलगे हायस्कूल प्रथम क्रमांक आजरा हायस्कूल द्वितीय पीएम श्री उर्दू प्राथमिक वि.मं . तृतीय क्रमांक सिरसंगी प्रतिनिधी श्रीमंत…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026

अग्निवीर वैभव कुंभार यांचा सिरसंगी केंद्र शाळेतर्फे सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील भारतीय सैन्यात टेक्निकल विभागात निवड होऊन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या वैभव संजय कुंभार यांचा सिरसंगी…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026

सिरसंगी केंद्र शाळेच्या विध्यार्थ्यानी साकारले अप्रतिम “मनोरे’

सिरसंगी प्रतिनिधी 80 व्या भारतीय स्वातंत्र दिनानिमित्त सिरसंगी केंद्र शाळेच्या विध्यार्थ्यानी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अप्रतिम “मनोरे’ सादर करत उत्तम…

ByByMahadev Kudav Aug 17, 2026

सरपंच संदीप चौगले कामाचा माणूस : आमदार शिवाजीराव पाटील

सिरसंगी सरपंच संदीप चौगले यांचा वाढदिवस उत्साहात सिरसंगी प्रतिनिधिसिरसंगीचे सरपंच संदीप चौगले हा कामाचा माणूस असून गेल्या पाच…

ByByMahadev Kudav Aug 15, 2026

हंदेवाडी येथील प्रणालीला “स्टार आयकॉन ‘ पुरस्कार प्रदान

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील सुपुत्र,प्रसिद्ध उद्योजक मोहन परशराम हेब्बाळकर यांची कन्या कुमारी प्रणाली हेब्बाळकर हिला नुकताच…

ByByMahadev Kudav Aug 10, 2026

सिरसंगी केंद्रशाळा प्रमुख करवीर गोरे यांचा शालेय कमिटीतर्फे सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी केंद्रशाळेच्या केंद्रप्रमुखपदी नव्यानेच नियुक्त झालेले श्री करवीर गोरे यांचा सिरसंगी शालेय व्यवस्थापन कमिटी मार्फत सत्कार…

ByByMahadev Kudav Aug 8, 2026
1 Comments Text
  • xTkKOzPozFQwvOSRomwJFkfv says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    TwoPPZknoOcWjNdELrFm
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top