आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगी केंद्र शाळा व आदर्श हायस्कूलमध्ये योगदिन उत्साहात
Image

सिरसंगी केंद्र शाळा व आदर्श हायस्कूलमध्ये योगदिन उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगी केंद्र शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला , यामध्ये शाळेचे मुख्याद्यापक शिवाजी बोलके , लक्ष्मण कुंभार शाळा कमिटीचे सदस्य संतोष चौगले , महादेव कुडव , संदीप कुंभार यांच्यासह विध्यार्थी उपस्थित होते . तर संतराम केसरकर यांनी योगविषयक माहिती व मार्गदर्शन केले .

आदर्श हायस्कूलमध्ये मुख्याद्यापक एम एम देसाई व आनंदा प्रभू सर यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा करण्यात आला .

आदर्श हायस्कूल सिरसंगी येथे योगदिन साजरा करण्यात आला
संतराम केसरकर योगाविषयक मार्गदर्शन करताना .

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026
1 Comments Text
  • idgopay69 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Finally found a site that makes depositing and withdrawing so hassle free. The transaction speed is impressive and I never had to wait too long to access my winnings. It is great to see a platform that actually cares about keeping things simple for everyday users. idgopay69
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top