आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगीचे विजय वांजोळे यांची मुंबई लोहमार्ग पोलिसपदी निवड
Image

सिरसंगीचे विजय वांजोळे यांची मुंबई लोहमार्ग पोलिसपदी निवड

सिरसंगी प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील सिरसंगी गावचे सुपुत्र विजय विठ्ठल वांजोळे यांची मुंबई लोहमार्ग पोलिसपदी निवड झाली आहे . भारतीय सैन्य दलातून 31 मे 2025 रोजी सुभेदार म्हणून निवृत्त झालेले विजय वांजोळे यांची मुंबई लोहमार्ग पोलिसपदी निवड झाल्याने सिरसंगी परिसरात आनंदोस्तव साजरा करण्यात आला . आपल्या या यशात आई श्रीमती रुक्मिणी विठ्ठल वांजोळे भाऊ हणमंत व पत्नी गीता विजय वांजोळे व मुलांचे योगदान असल्याचे विजय यांनी सांगितले .

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व…

ByByMahadev Kudav Sep 12, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026
5 Comments Text
  • Pornip says:

    Wish you happiness

  • Porn IP says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Every day is a new beginning
  • Porn Pics says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Hahahaha You are so good
  • PornPics says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Here you are
  • Free MetArt Porn Pics says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Great post,Thanks for sharing
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top