आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगीत अवतरली अवघी “पंढरी ‘ बालचमुनी केली आषाढी एकादशी साजरी
Image

सिरसंगीत अवतरली अवघी “पंढरी ‘ बालचमुनी केली आषाढी एकादशी साजरी

सिरसंगी प्रतिनिधी

केंद्र शाळेच्या बालचमुनी पारंपरिक वेशभुषेत गावातून काढली दिंडी

सिरसंगीत आषाढी एकादशीनिमित केंद्र शाळा सिरसंगी येथील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून खांद्यावर पताका घेऊन टाळ मृदंगाच्या गजरामध्ये गावातून मिरवणूक काढली. बालचमुनी काढलेली दिंडीने गावातील वातावरण भक्तीमय झाले होते काही चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे वेशभूषा केली होती तर काही भजनाच्या तालावरती टाळ मृदंग वाजवत चाललेले दृश्य पाहून अवघी पंढरी अवतरल्याचे चित्र पाहायला मिळाले यावेळी रवळनाथ भजनी मंडळातर्फे सर्व चिमुकल्यांना चहा व फराळाचे वाटप करण्यात आले तर सर्व विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापक शिवाजी बोलके, उत्तम कोकितकर, सुप्रिया पाटील , संतराम केसरकर, लक्ष्मण कुंभार, शाळा कामिटीचे सदस्य संतोष चौगुले ,जयसिंग देसाई, राजेश देसाई , नारायण कानडे , पांडुरंग सडेकर , आजरा तालुका संघाचे संचालक मधुकर येलगार , रमेश देसाई , बाळकु कोकितकर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

हंदेवाडी येथील प्रणालीला “स्टार आयकॉन ‘ पुरस्कार प्रदान

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील सुपुत्र,प्रसिद्ध उद्योजक मोहन परशराम हेब्बाळकर यांची कन्या कुमारी प्रणाली हेब्बाळकर हिला नुकताच…

ByByMahadev Kudav Aug 10, 2026

सिरसंगी केंद्रशाळा प्रमुख करवीर गोरे यांचा शालेय कमिटीतर्फे सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी केंद्रशाळेच्या केंद्रप्रमुखपदी नव्यानेच नियुक्त झालेले श्री करवीर गोरे यांचा सिरसंगी शालेय व्यवस्थापन कमिटी मार्फत सत्कार…

ByByMahadev Kudav Aug 8, 2026

शिरसंगी येथे श्री माऊली महिला हरिपाठ मंडळ सडेकर ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुका शिरसंगी येथे माऊली हरिपाठ भजनी मंडळ तर्फे गुरु पौर्णिमा उत्सव साजरी करण्यात आली. यावेळी…

ByByMahadev Kudav Jul 30, 2026

……..अखेर उचंगी धारण “ओव्हरफ्लो ‘ नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा

सिरसंगी प्रतिनिधीआज दिनांक 29/07/2026 रोजी दुपारी 12.30 वाजता उचंगी लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून “ओव्हरफ्लो ‘.झाला असून…

ByByMahadev Kudav Jul 29, 2026

एकादशीनिमित्त गेली 36 वर्ष चहापाणी देणारे येमेकोंडचे ह.भ .प. गणू महाराज

सिरसंगी प्रतिनिधी गेली 36 वर्षे एकादशीनिमित्त गावातील जमलेल्या गावकऱ्याना चहापाणी देऊन तोंड गोड करणारे गणू भीमा कसेकर हे…

ByByMahadev Kudav Jul 25, 2026

.. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

नवी दिल्ली, न्यूज नेटवर्क…गेल्या एका महिन्यापासून दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनाला अखेर यश आले असून केंद्रीय…

ByByMahadev Kudav Jul 25, 2026

सिरसंगी मलिग्रे रस्त्याला वन विभागाचाअडसर

वन विभागाकडून परवानगी कधी मिळणार ? वन विभागाच्या हद्दीतील चिखलामध्ये दुचाकी , चारचाकी वाहने अडकून बसत आहे. भडगाव…

ByByMahadev Kudav Jul 23, 2026

प्राथमिक शाळा म्हणजे संस्कार केंद्र: अंजनाताई रेडेकर

सिरसंगी प्रतिनिधी आपल्या गावातील प्राथमिक शाळा या संस्कार केंद्रे असून त्यांचे जतन व संवर्धन आपण सर्वांनीच केले पाहिजे…

ByByMahadev Kudav Jul 21, 2026

रस्ते डांबरीकरणसंदर्भात हंदेवाडीकरांनी दिले आमदारांना निवेदन

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील नवीन वसाहत म्हणजेच वाढीव गावठाण अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करावेत यासाठी…

ByByMahadev Kudav Jul 15, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top