आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • मिशन अंकुर परिक्षेत केंद्रशाळा सिरसंगी विध्यार्थ्यांचा ठसा
ankur

मिशन अंकुर परिक्षेत केंद्रशाळा सिरसंगी विध्यार्थ्यांचा ठसा

सिरसंगी प्रतिनिधी

जिल्हा परिषद कोल्हापूर आयोजित मिशन अंकुर परिक्षेतील केंद्रशाळा सिरसंगीच्या विध्यार्थ्यांनी ठसा उमठविला असून यशस्वी विध्यार्थी इयत्ता पहिली 1)निहार दिपक चौगुले 74 गुण 2)अवनिश गणेश मातवणकर 74 गुण 3)अन्वी पांडुरंग देसाई 60 गुण 4) स्नेहल सुरेश चौगुले 58 गुण 5)स्नेहा संतोष वडर. 58 गुण

इयत्ता दुसरी 1)स्वराज संतोष माटले 96 गुण –सिरसंगी केंद्रात प्रथम.. 2) दिया संतोष बुडके 92 गुण– सिरसंगी केंद्रात द्वितीय 3) अन्वी संतोष चौगुले 86 गुण सिरसंगी केंद्रात चतुर्थ 4)दुर्वेश उत्तम कुंभार 84 गुण 5)श्लोक वासुदेव कुमठेकर 82गुण 6)श्रिजित संतोष कांबळे 82 गुण 7)अथर्व दयानंद सुतार 76 गुण या सर्व विध्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक संजय गुंडू केसरकर व मुख्याध्यापक शिवाजी बोलके , संतराम केसरकर , उत्तम कोकितकर , पाटील मॅडम लक्ष्मण कुंभार संदीप कुंभार या शिक्षकांचे सहकार्य लाभले

संबंधित बातम्या

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top