आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • वाटंगी येथील हनुमान विकास सेवा संस्थेकडून सभासदांना ५ टक्के लाभांश वाटप

वाटंगी येथील हनुमान विकास सेवा संस्थेकडून सभासदांना ५ टक्के लाभांश वाटप

वाटंगी : येथील हनुमान विकास सेवा संस्थेकडून सभासदांना ५ टक्के लाभांशाचे वाटप करण्यात आले. संस्थेचे चेअरमन अल्बर्ट डिसोझा आणि व्हाईस चेअरमन गुंडू सुतार यांच्या हस्ते सभासदांना लाभांश वितरित करण्यात आला.

यावेळी संस्थेचे चेअरमन अल्बर्ट डिसोझा यांनी चालू आर्थिक वर्षात संस्थेला १ लाख ४२ हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती दिली. संस्थेच्या आर्थिक प्रगतीची माहिती देतानाच त्यांनी सभासदांना लाभांश वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी संस्थेचे बाळू तेजम, विलास कसलकर, संभाजी घोरपडे , शंकर घेवाडे , मिनिन संतान डिसोझा , अर्जुन कबीर , आदाव डिसोझा , आनंद डिसोझा , यशवंत तेजम , राजाराम घेवडे,मिलाग्रीन कुरिस यांच्यासह इतर सभासद उपस्थित होते.

संबंधित बातम्या

कोळींद्रे गावची महालक्ष्मी यात्रा ११ व १२ मे २०२७ रोजी

किणे वार्ताहर: कोळींद्रे (ता. आजरा) गावची ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा ११ व १२ मे २०२७ रोजी आयोजित…

ByByMahadev Kudav Oct 18, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top