आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • दैनिक बातम्या
  • मोरेवाडी धनगरवाड्यात बिबट्याचा धुमाकूळ; तीन शेळ्यांचा फडशा दोन शेळ्या गायब
Image

मोरेवाडी धनगरवाड्यात बिबट्याचा धुमाकूळ; तीन शेळ्यांचा फडशा दोन शेळ्या गायब

सिरसंगी प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील मोरेवाडी पैकी धनगरवाडा येथे बिबट्याने तीन शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अजूनही दोन शेळ्या गायब असल्याचे शेतकऱ्यांनी माहिती दिली , या घटनेमुळे धनगरवाड्यासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पांडुरंग आडूरकर यांच्या दोन शेळ्या, तर कोंडीबा कोकरे यांची एक शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. तर कोडीब कोंकरे यांच्या अजून दोन शेळ्या गायब असल्याचे ककरे यांनी सांगितले . घटनेची माहिती कोंडीबा कोकरे यांनी वनविभागाला दिली. दरम्यान, धनगरवाडा परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच पशुपालकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

मोरेवडी धानगरवडा येथील मृतावस्थेत पडलेली बकरी

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

केंद्र शाळा सिरसंगी येथे पाककृती स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सिरसंगी प्रतिनिधी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्र शाळा सिरसंगी येथे महिला पालकांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.…

ByByMahadev Kudav Sep 9, 2026

तीन दशकांपासून गणेशमूर्ती घडविण्याची परंपरा जपणारे सिरसंगीचे विष्णु कुंभार

सिरसंगी प्रतिनिधी गणेशोत्सव म्हटले की भक्ती, उत्साह आणि सजावटीसोबत गणेशमूर्तीला विशेष महत्त्व असते. आकर्षक, सुबक आणि मनमोहक गणेशमूर्ती…

ByByMahadev Kudav Sep 8, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top