आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सावधान ! ‘Bank of India’ APK डाउनलोड करताच WhatsApp हॅक !
Image

सावधान ! ‘Bank of India’ APK डाउनलोड करताच WhatsApp हॅक !

सिरसंगी प्रतिनिधी

सध्या सिरसंगी वाटंगी परिसरात अचानक मोबाइल वॉट्स अप, बँक खाते हॅक होण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या चार दिवसात सिरसंगी व वाटंगी गावातील एकूण 16 मोबाइल धारकना याचा फटका बसला आहे . काहीनी कोल्हापूर येथील सायबर खात्याशी संपर्क करून या संदर्भात तक्रार दाखल केली आहे . बँक ऑफ इंडिया च्या नावाची APK फाईल वॉट्स अप वर फिरत (Circulate) असून, सदर पत्र किंवा APK फाईल उघडल्यास त्वरित मोबाइल व वॉट्स अप हॅक होत आहे त्यानंतर तुमच्या नावाने तुमच्या मित्र व तुमच्या वॉट्स अप संबंधित ग्रुपवर सदर पत्र व APK फाईल फिरत (Circulate) आहे. यामध्ये बरेचजण फसत आहे . त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे . मोबाइल वरील हा मेसेज एक फ्रॉड चा प्रकार आहे..कृपया अशा प्रकारच्या फाईल्स डाउनलोड करू नयेत.. बँकेशी संबंधित आलेला फोन कॉल तसेच मेसेज, वॉट्स अप मेसेज मधील लिंक वर क्लिक करण्याआधी बँकेशी संपर्क साधाण्याचे आवाहन बँक ऑफ इंडिया शाखा सिरसंगी यांचे कडून करण्यात आले आहे .

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026
1 Comments Text
  • thfat168 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    I have been looking for a reliable spot to kick back and play my favorite slots and this place really delivers every single time. The interface is super smooth on my phone and I love how quickly they process payouts. If you want a stress free gaming experience with actual community vibes you should definitely check this out. thfat168
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top