आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री गुंडू अर्जुन गुरव यांचे निधन
गुंडू गुरव

सिरसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री गुंडू अर्जुन गुरव यांचे निधन

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक व पोलिस पाटील दत्तात्रय गुंडू गुरव यांचे वडील श्री गुंडू अर्जुन गुरव वय 76 यांचे सोमवार दि 09 रोजी सायंकाळी 4.30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे .

संबंधित बातम्या

हंदेवाडीचे नायब सुभेदार श्रीधर मारुती लोहार यांचा सत्कार

जि प सदस्य सुधीर देसाई , सुनील शिंत्रे यांच्या हस्ते सत्कार सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी येथील सैनिकाचा गौरव सोहळा:-…

ByByMahadev Kudav Apr 13, 2026

मडिलगे जवळील अपघातात तिघे जखमी

     चारचाकी व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील तिघे जखमी झाले आहेत.मनोज दत्तात्रय बोरकर (वय…

ByByMahadev Kudav Apr 12, 2026

सिरसंगीत आज विराट हिंदू संमेलन

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगीत आज शनिवार दि 11 एप्रिल रोजी सायंकाळी ते रात्री 9.30 वाजता सकल हिंदू समाजातर्फे विराट…

ByByMahadev Kudav Apr 11, 2026

मिशन अंकुर परिक्षेत केंद्रशाळा सिरसंगी विध्यार्थ्यांचा ठसा

सिरसंगी प्रतिनिधी जिल्हा परिषद कोल्हापूर आयोजित मिशन अंकुर परिक्षेतील केंद्रशाळा सिरसंगीच्या विध्यार्थ्यांनी ठसा उमठविला असून यशस्वी विध्यार्थी इयत्ता…

ByByMahadev Kudav Mar 31, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top