आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
rangapanchami

सिरसंगी परिसरात रंगपंचमी उत्साहात साजरी

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगी वाटंगी किने येमेकोंड परिसरात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. बालचमुनी रंगाची उधळण करत विविध रंगांचे पाण्याने भरलेले फुगे एकमेकावर फेकत रंगपंचमी साजरी केली . घरोघरी गावातील गुरवांकडून शिपणे वाटण्यात आले . सायंकाळी आंबिल घुगऱ्या बनवून त्या वाटल्या जातात .

सिरसंगी येथे वाहने थांबवून रंग लवण्यावरून किरकोळ बाचबाचीचा प्रकार घडला , त्याचवेळी फिरती पोलिसांचे पथक सिरसंगी येथे दाखल झाल्यानंतर युवकांची पाचावर धारण बसली प्रत्येकजन गल्लीबोळातून लपून बसले . त्यामुळे युवकानी रंगपंचमी खेळताना सण म्हणून साजरा करावा पैसे मिळवण्यासाठी असे प्रकार करू नये अन्यथा रंगाचा बेरंग व्हायला जास्त वेळ लागत नाही

संबंधित बातम्या

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

एकादशीनिमित्त गेली 36 वर्ष चहापाणी देणारे येमेकोंडचे ह.भ .प. गणू महाराज

सिरसंगी प्रतिनिधी गेली 36 वर्षे एकादशीनिमित्त गावातील जमलेल्या गावकऱ्याना चहापाणी देऊन तोंड गोड करणारे गणू भीमा कसेकर हे…

ByByMahadev Kudav Jul 25, 2026

प्राथमिक शाळा म्हणजे संस्कार केंद्र: अंजनाताई रेडेकर

सिरसंगी प्रतिनिधी आपल्या गावातील प्राथमिक शाळा या संस्कार केंद्रे असून त्यांचे जतन व संवर्धन आपण सर्वांनीच केले पाहिजे…

ByByMahadev Kudav Jul 21, 2026

रस्ते डांबरीकरणसंदर्भात हंदेवाडीकरांनी दिले आमदारांना निवेदन

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील नवीन वसाहत म्हणजेच वाढीव गावठाण अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करावेत यासाठी…

ByByMahadev Kudav Jul 15, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top