आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • ……..अखेर उचंगी धारण “ओव्हरफ्लो ‘ नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा
Image

……..अखेर उचंगी धारण “ओव्हरफ्लो ‘ नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा

सिरसंगी प्रतिनिधी
आज दिनांक 29/07/2026 रोजी दुपारी 12.30 वाजता उचंगी लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून “ओव्हरफ्लो ‘.झाला असून सांडव्यातून पाणी विसर्ग सुरू झाला आहे .धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अखेर उचंगी धरण भरले आहे . यावेळी नदीकाठच्या नागरीकाना जलसंपदा विभाग कोल्हापूर यांचेकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे . वाटंगी सिरसंगी, किणे , कोळींद्रे, हांदेवाडी येथील नगरिकानी सतर्क राहणे गरजेचे आहे , तसेच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असलेने पर्यटकांना येणेस बंदी असल्याचेही जलसंपदा विभागाकडून कळवण्यात आले आहे .

संबंधित बातम्या

शिरसंगी येथे श्री माऊली महिला हरिपाठ मंडळ सडेकर ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुका शिरसंगी येथे माऊली हरिपाठ भजनी मंडळ तर्फे गुरु पौर्णिमा उत्सव साजरी करण्यात आली. यावेळी…

ByByMahadev Kudav Jul 30, 2026

सिरसंगीत अवतरली अवघी “पंढरी ‘ बालचमुनी केली आषाढी एकादशी साजरी

सिरसंगी प्रतिनिधी केंद्र शाळेच्या बालचमुनी पारंपरिक वेशभुषेत गावातून काढली दिंडी सिरसंगीत आषाढी एकादशीनिमित केंद्र शाळा सिरसंगी येथील विद्यार्थ्यांनी…

ByByMahadev Kudav Jul 25, 2026

एकादशीनिमित्त गेली 36 वर्ष चहापाणी देणारे येमेकोंडचे ह.भ .प. गणू महाराज

सिरसंगी प्रतिनिधी गेली 36 वर्षे एकादशीनिमित्त गावातील जमलेल्या गावकऱ्याना चहापाणी देऊन तोंड गोड करणारे गणू भीमा कसेकर हे…

ByByMahadev Kudav Jul 25, 2026

.. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

नवी दिल्ली, न्यूज नेटवर्क…गेल्या एका महिन्यापासून दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनाला अखेर यश आले असून केंद्रीय…

ByByMahadev Kudav Jul 25, 2026

सिरसंगी मलिग्रे रस्त्याला वन विभागाचाअडसर

वन विभागाकडून परवानगी कधी मिळणार ? वन विभागाच्या हद्दीतील चिखलामध्ये दुचाकी , चारचाकी वाहने अडकून बसत आहे. भडगाव…

ByByMahadev Kudav Jul 23, 2026

प्राथमिक शाळा म्हणजे संस्कार केंद्र: अंजनाताई रेडेकर

सिरसंगी प्रतिनिधी आपल्या गावातील प्राथमिक शाळा या संस्कार केंद्रे असून त्यांचे जतन व संवर्धन आपण सर्वांनीच केले पाहिजे…

ByByMahadev Kudav Jul 21, 2026

रस्ते डांबरीकरणसंदर्भात हंदेवाडीकरांनी दिले आमदारांना निवेदन

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील नवीन वसाहत म्हणजेच वाढीव गावठाण अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करावेत यासाठी…

ByByMahadev Kudav Jul 15, 2026

सिरसंगी येथील म्हैस दगावल्याप्रकरणी 50 हजार विमा रक्कम प्रदान

वारणा सह. दुध संघाच्या श्री गोठणदेव दुध संस्थेतर्फे स्तुत्य उपक्रम, गावातून संस्थेचे कौतुक सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील वारणा…

ByByMahadev Kudav Jul 12, 2026

एस एस हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी गुण गौरव समारंभ

सिरसंगी प्रतिनिधी एस एस हायस्कूल नेसरी येथे माजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण समिती…

ByByMahadev Kudav Jul 4, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top