नवी दिल्ली, न्यूज नेटवर्क…
गेल्या एका महिन्यापासून दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनाला अखेर यश आले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे . प्रधान यांच्या राजीनाम्याच्या बातमीनंतर देशभरातील युवकानी आनंदोस्तव साजरा केला . नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक बेमुदत उपोषणाला बसले होते. मात्र, २३ जुलै रोजी सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सोडलं. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरूच ठेवल होत .
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत होता. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थी ठाम होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला विरोधकांनी देखील पाठिंबा देत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या सर्व घडामोडीनंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिला असून हेच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे मोठे यश मानले जात आहे .
आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?
स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.
📲 आत्ताच संपर्क करा
.. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
संबंधित बातम्या
सिरसंगीत अवतरली अवघी “पंढरी ‘ बालचमुनी केली आषाढी एकादशी साजरी
सिरसंगी प्रतिनिधी केंद्र शाळेच्या बालचमुनी पारंपरिक वेशभुषेत गावातून काढली दिंडी सिरसंगीत आषाढी एकादशीनिमित केंद्र शाळा सिरसंगी येथील विद्यार्थ्यांनी…
एकादशीनिमित्त गेली 36 वर्ष चहापाणी देणारे येमेकोंडचे ह.भ .प. गणू महाराज
सिरसंगी प्रतिनिधी गेली 36 वर्षे एकादशीनिमित्त गावातील जमलेल्या गावकऱ्याना चहापाणी देऊन तोंड गोड करणारे गणू भीमा कसेकर हे…
सिरसंगी मलिग्रे रस्त्याला वन विभागाचाअडसर
वन विभागाकडून परवानगी कधी मिळणार ? वन विभागाच्या हद्दीतील चिखलामध्ये दुचाकी , चारचाकी वाहने अडकून बसत आहे. भडगाव…
प्राथमिक शाळा म्हणजे संस्कार केंद्र: अंजनाताई रेडेकर
सिरसंगी प्रतिनिधी आपल्या गावातील प्राथमिक शाळा या संस्कार केंद्रे असून त्यांचे जतन व संवर्धन आपण सर्वांनीच केले पाहिजे…
रस्ते डांबरीकरणसंदर्भात हंदेवाडीकरांनी दिले आमदारांना निवेदन
सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील नवीन वसाहत म्हणजेच वाढीव गावठाण अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करावेत यासाठी…
सिरसंगी येथील म्हैस दगावल्याप्रकरणी 50 हजार विमा रक्कम प्रदान
वारणा सह. दुध संघाच्या श्री गोठणदेव दुध संस्थेतर्फे स्तुत्य उपक्रम, गावातून संस्थेचे कौतुक सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील वारणा…
एस एस हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी गुण गौरव समारंभ
सिरसंगी प्रतिनिधी एस एस हायस्कूल नेसरी येथे माजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण समिती…
दुखद वार्ता – सयाबाई रवळू कुंभार यांचे निधन
सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील रहिवाशी सयाबाई रवळू कुंभार वय 66 यांचे अल्पश्या आजाराने दुखद निधन झाले. काल चंदगड…
फॅशेन डिझायनर प्रणाली हेब्बाळकरचा हांदेवडीत सत्कार
सिरसंगी प्रतिनिधीहंदेवाडी ता .आजरा येथील प्रणाली मोहन हेब्बाळकर हिने डिझाईन क्षेत्रात परदेशात उल्लेखनीय यश संपादन केले बद्दल पत्रकार…












