आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • जूनअखेर नदी -तारओहळ -ओढे कोरडेच

जूनअखेर नदी -तारओहळ -ओढे कोरडेच

पाण्याअभावी पिके वाळली , शेतकरी हवालदिल

सिरसंगी प्रतिनिधी

जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने नदी ,नाले, तारओहळ, ओढे कोरडेच आहेत , विहीरीनिसुद्धा तळ गाठला असल्यामुळे पिकाला पाणी द्यायचे किती असा प्रश्न शेतकऱ्यासामोर पडला आहे , यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून आठ दिवसांपूर्वी दोन दिवस तुरळक स्वरूपात पडलेल्या पावसामुळे तग धरून असलेली भातपिके आता उन्हाच्या लाहित कोमेजून गेली असल्याचे चित्र शेत शिवारात पाहायला मिळत आहे . हवामान खात्याने जुलै महिन्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असल्यामुळे शेतकरी आशेने पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या

सिरसंगीत अवतरली अवघी “पंढरी ‘ बालचमुनी केली आषाढी एकादशी साजरी

सिरसंगी प्रतिनिधी केंद्र शाळेच्या बालचमुनी पारंपरिक वेशभुषेत गावातून काढली दिंडी सिरसंगीत आषाढी एकादशीनिमित केंद्र शाळा सिरसंगी येथील विद्यार्थ्यांनी…

ByByMahadev Kudav Jul 25, 2026

एकादशीनिमित्त गेली 36 वर्ष चहापाणी देणारे येमेकोंडचे ह.भ .प. गणू महाराज

सिरसंगी प्रतिनिधी गेली 36 वर्षे एकादशीनिमित्त गावातील जमलेल्या गावकऱ्याना चहापाणी देऊन तोंड गोड करणारे गणू भीमा कसेकर हे…

ByByMahadev Kudav Jul 25, 2026

.. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

नवी दिल्ली, न्यूज नेटवर्क…गेल्या एका महिन्यापासून दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनाला अखेर यश आले असून केंद्रीय…

ByByMahadev Kudav Jul 25, 2026

सिरसंगी मलिग्रे रस्त्याला वन विभागाचाअडसर

वन विभागाकडून परवानगी कधी मिळणार ? वन विभागाच्या हद्दीतील चिखलामध्ये दुचाकी , चारचाकी वाहने अडकून बसत आहे. भडगाव…

ByByMahadev Kudav Jul 23, 2026
2 Comments Text
  • mahakudav@gmail.com says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    good
  • QbZSREbQlpQkcQaZN says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    pbHgpgfJPXxqsmudWoW
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top