सुधीर देसाई यांची कोल्हापूर जिल्हा परिषद येथे राष्ट्रवादी गट प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?
स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.
📲 आत्ताच संपर्क करा
जिल्हा परिषद राष्ट्रवादी गटनेतेपदी सुधीर देसाई यांची निवड
संबंधित बातम्या
हडलगे येथील प्राचार्य संजय कालकुंद्रीकर यांचा सेवानिवृत्तीनिमित गौरव
सिरसंगी प्रतिनिधी हडलगे तालुका गडहिंग्लज येथील सुपुत्र व एस.एस.हायस्कूल छ.शिवाजी ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य संजय जानबा कालकुंद्रीकर यांचा…
कोळींद्रे – पोश्रातवाडी पुलावर गार्ड व ब्रॅकेट बसवण्याची मागणी
सिरसंगी प्रतिनिधी कोळींद्रे – पोश्रातवाडी रस्त्यावरील पुलावर ये जा करताना चारचाकी व दुचाकीस्वाराना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा…
सिरसंगीचे विजय वांजोळे यांची मुंबई लोहमार्ग पोलिसपदी निवड
सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुक्यातील सिरसंगी गावचे सुपुत्र विजय विठ्ठल वांजोळे यांची मुंबई लोहमार्ग पोलिसपदी निवड झाली आहे .…
हंदेवाडीकरांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
आजरा पंचायत समिति प्रशासनाकडून तक्रारीकडे दुर्लक्ष – ग्रामस्थांचा आरोप सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील विठ्ठल रुक्मिणी वसाहतीतील…












