आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगी येथे 28 ते 30 मार्च ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

सिरसंगी येथे 28 ते 30 मार्च ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगी येथे पंचक्रोशी वारकरी संप्रदाय मंडळ पूर्व विभाग सिरसंगी यांच्या विद्यमाने 28 ते 30 मार्च ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे . व्यासपीठ अधिकारी म्हणून ह भ प रमेश तेजम महाराज वाटंगी हे काम पाहतील । मूर्ती पूजन , दीप प्रज्वलन वीणा पूजन कलश पूजन ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन तुकाराम गाथा पूजन व ध्वजारोहण हे विधियुक्त पूजा कार्यक्रम होऊन नियमाप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात होईल .नित्यपूजन हभप धोंडूबाई मारुती पाटील याच्याहस्ते होईल . शशिकांत महादेव गुरव महाराज चौवडाळ ता कागल गोविंद मारुती तेजम वाटंगी यांचे कीर्तन व प्रवचनाचा कार्यक्रम होईल . 29 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता दिपोस्तव व सोमवार दि 30 मार्च रोजी महाप्रसादाने कार्यक्रमची सांगता होईल

संबंधित बातम्या

मिशन अंकुर परिक्षेत केंद्रशाळा सिरसंगी विध्यार्थ्यांचा ठसा

सिरसंगी प्रतिनिधी जिल्हा परिषद कोल्हापूर आयोजित मिशन अंकुर परिक्षेतील केंद्रशाळा सिरसंगीच्या विध्यार्थ्यांनी ठसा उमठविला असून यशस्वी विध्यार्थी इयत्ता…

ByByMahadev Kudav Mar 31, 2026

वनविभागाला चकवा देत ‘गणेश’ पुन्हा सिरसंगीत दाखल

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या चार दिवसापासून वनविभागाने सिरसंगीत गणेश हत्ती हुसकावून लावण्यासाठी मोहीम राबवली होती. त्यासाठी गेले चार दिवसात…

ByByMahadev Kudav Mar 31, 2026

ऊसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी सोलर साफळे वापरा : सुभाष देसाई

वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना मार्फत किणे येथे शिबिर महादेव कुडव सिरसंगी ऊसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी सोलर साफळे…

ByByMahadev Kudav Mar 26, 2026

सिरसंगीत रवळनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाला उत्साहात प्रारंभ

कलश व पालखी मिरवणूकीत गुलालची उधळण , लहान थोर मंडळींचा सहभाग सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगीत रवळनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाला…

ByByMahadev Kudav Mar 24, 2026

येमेकोंड ग्रामस्थांनी चालकासह ब्लास्टिंग गाडी आडवली

पृथ्वी स्टोन क्रशरवरील ब्लास्टिंगमुळे घराना हादरे , भितिंना भेगा पोलिसांच्या मध्यस्थीनंतर चालकासह गाडी सोडली सिरसंगी प्रतिनिधी सोमवारी सायंकाळी…

ByByMahadev Kudav Mar 23, 2026

भादवण मध्ये नूतन जि. प. व पं ,स . सदस्यांचा सत्कार सोहळा

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजना व सूर्य घर योजना राबवणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सुभाष पोवार /…

ByByMahadev Kudav Mar 21, 2026

सिरसंगी येथे हत्तीकडून दुचकीची मोडतोड

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथे गुरुवारी रात्री हत्तीने जनावरांच्या गोट्याशेजारी उभी केलेली मोटरसायकल भिरकावून देऊन मोडतोड केली . त्याचबरोबर…

ByByMahadev Kudav Mar 20, 2026

वाटंगी सन्मित्र पत संस्थेत गुढीपाडवा शुभमुहर्तावर 57 लाख रुपये ठेवी जमा

सिरसंगी प्रतिनिधी सन्मित्र पत संस्था वाटंगी या संस्थेत गुढीपाडवा शुभमुहर्तावर 57 लाखरुपये ठेवी जमा झाल्या.संस्थेच्या वाटंगी नेसरी व…

ByByMahadev Kudav Mar 20, 2026

सिरसंगीत हत्तीने नदीत फेकल्या पाण्याच्या मोटर

केबल, पाइप लाइन सह पाण्यातील ड्रमचे नुकसान सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी ता आजरा येथे रविवारी रात्री 11 वाजता हत्तीने…

ByByMahadev Kudav Mar 16, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top