आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
parayan sohala

सिरसंगी येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ

सिरसंंगी प्रतिनिधी

शिरसंगी येथील पूर्व विभाग पंचक्रोशी पारायण मंडळ तर्फे ज्ञानेश्वर पारायण सोहळा सुरू झाला असून या सोहळ्याला शिरसंगी किणे , कोळिंद्रे , वाटंगी
परिसरातील वारकरी मंडळींची उपस्थिती होती.
सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊलींची पद्यपूजा व विणा पुजन येमेकोंडच्या माजी सरपंच सौ मंगल तीबिले, ह भ प रमेश तेजम महाराज, ह भ प मारुती पाटील , हभप बाबुराव आडे, किणे गावचे मृदंगमणी अर्जुन दळवी गुरुजी, नारायण कानडे, विष्णू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर ध्वजपूजन आजरा कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन सूभाष देसाई, आजरा तालुका शेतकरी संघाचे संचालक मधुकर ये लगार, दत्तात्रय देसाई नारायण साटपे, भिमराव कानडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी राजाराम देसाई, राजेंश देसाई, विष्णू दळवी, दत्तात्रय येलगार, प्रकाश दळवी, संतोष बुडके, संभाजी सडेकर, संजय देसाई, बाळू टकेकर, पांडुरंग कोकितकर, लक्ष्मण देसाई, बाळकू कोकितकर हरिबा आडे उपस्थीत होते . आजपासून सुरू झालेला या कार्यक्रमात व्यासपीठ अधिकारी म्हणून ह भ प रमेश तेजम महाराज वाटंगी हे काम पाहणार आहेत. तर शशिकांत महादेव गुरव महाराज चौवडाळ ता कागल गोविंद मारुती तेजम वाटंगी यांचे कीर्तन व प्रवचनाचा कार्यक्रम होईल . उद्या रविवार 29 रोजी सायंकाळी 7.30 वाजता दिपोस्तव व सोमवार दि 30 मार्च रोजी महाप्रसादाने कार्यक्रमची सांगता होईल

sirsangi ध्वजपूजाण करताना माजी सरपंच मंगल तिबिले सोबत सुभाष देसाई मारुती येलगार , मधुकर येलगार विष्णु पाटील रमेश तेजम नारायण कानडे व इतर

संबंधित बातम्या

ब्रेकिंग न्यूज

चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील गोकूळचे चेअरमन गोकुळच्या आध्यक्षपदी अखेर महायुतीचे राजेश पाटील यांची निवड करण्यात आली असून…

ByByMahadev Kudav Nov 10, 2026

गोकुळच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील राजकारण खराब होत आहे – आम. शिवाजीराव पाटील

कोळिंद्रे येथे महालक्ष्मी यात्रेतील देणगीदारांच्या सत्कार समारंभात विविध राजकीय विषयावर भाष्य सिरसंगी (प्रतिनिधी) : गोकुळमधील सध्याच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील…

ByByMahadev Kudav Nov 8, 2026

उसाला ४५०० रुपये दर मिळालाच पाहिजे; मोटारसायकल रॅलीला वाटंगी, किने, सिरसंगीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिरसंगी  : राजेंद्र गड्यान्नवर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग; घोषणांनी नेसरी परिसर दणाणला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४५००…

ByByMahadev Kudav Oct 27, 2026

उसाला 4500 रु  दर  मिळवण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हा

राजेंद्र गड्यान्नवर यांचे सिरसंगी, वाटंगी किने परिसरातील शेतकऱ्यांना आवाहन मंगळवार 27 रोजी  नेसरी मोटारसायकल रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन…

ByByMahadev Kudav Oct 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top