आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • वाटंगी सन्मित्र पत संस्थेत गुढीपाडवा शुभमुहर्तावर 57 लाख रुपये ठेवी जमा
Image

वाटंगी सन्मित्र पत संस्थेत गुढीपाडवा शुभमुहर्तावर 57 लाख रुपये ठेवी जमा

सिरसंगी प्रतिनिधी

सन्मित्र पत संस्था वाटंगी या संस्थेत गुढीपाडवा शुभमुहर्तावर 57 लाखरुपये ठेवी जमा झाल्या.संस्थेच्या वाटंगी नेसरी व आजरा या शाखेतून गुढीपाडवा शुभमुहर्तावर ठेवी जमा केल्या . खास गुढीपाडवा निमित्त संस्थेकडून ठेवीदारांसाठी 10 % व्याजदराची सुवर्ण संधी दिली असल्याचे चेअरमन अल्बर्ट डिसोझा यांनी सांगितले .

परिसरातील ठेविदारामध्ये संस्थेची असणारी विश्वासाहर्ता ही या शुभमुहूर्तावर जमा झालेल्या 57 लाखांच्या ठेवीवरून समजते , असे चेअरमन अल्बर्ट डिसोझा यांनी प्रतिपादन करून सर्व ठेवीदारांचे आभार मानले . त्याचबरोबर व्हा. चेअरमन भीमराव सुतार ,व्यवस्थापक परशराम गिलबिले , नेसरी शाखाधिकारी विजय पोवार , आजरा शाखाधिकारी विलास राजाराम व वाटंगी, नेसरी आजरा शाखेतील सर्व संचालक व कर्मचारीवर्ग यांचे याकामी सहकार्य लाभल्याचे डिसोझा यांनी सांगितले .

संबंधित बातम्या

केंद्रशाळा सिरसंगी येथे पालक मेळावा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधि सिरसंगी : केंद्र शाळा सिरसंगी येथे पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कांबळे…

ByByMahadev Kudav Aug 29, 2026

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026
2 Comments Text
  • z999gamedownload says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Just downloaded from z999gamedownload. Fingers crossed! The site looked legit, now let’s see if the game’s any good. You can find it here: z999gamedownload
  • pt888slot says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    I’ve been messing around on pt888slot lately and it’s got some fun stuff. If you like slots, it might be your thing. Go to pt888slot and tell me what you think!
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top