सिरसंगी प्रतिनिधी
आजऱ्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसने मुसंडी मारली असून जि परिषदच्या दोन्ही जागा जिंकत पंचायत समितीमधील चार पैकी तीन जागा काबिज केल्या आहेत तर प्रथमच पंचायत समितीमध्ये भाजपची एंट्री झाली आहे .
उत्तूर जि प. मधून शिरीष देसाई तर पेरणोली जि प. मधुन सुधीर देसाई विजयी झाले. पंचायत समितीमध्ये उत्तुर पंचायत समिती राष्ट्रवादीचे विकास चोथे विजयी भादवण पंचायत समिती राष्ट्रवादीचे जयश्री गाडे विजयी झाल्या असून तर पेरणोलीमधून यशोदा युवराज पोवार तर वाटंगीमधून भाजपचे समीर दशरथ पारदे विजयी झाले .


जिल्हा परिषद पेरणोली मतदारसंघ :
विष्णू मोतबा केसरकर (किणे), शिवसेना शिंदे गट : 6368
सुधीर राजाराम देसाई (वेळवट्टी), राष्ट्रवादी अजित पवार गट : 12042 विजयी
जयवंत मसणू सुतार (किणे), भारतीय जनता पार्टी : 10613
सुधीर रामदास सुपल (लाटगाव), राष्ट्रीय समाज पक्ष : 294
सुरेश कृष्णा शिंगटे (वाटंगी), अपक्ष : 117
जिल्हा परिषद उत्तूर मतदारसंघ :
विठ्ठल महादेव उत्तूरकर (उत्तूर), शिवसेना शिंदे गट : 9443
शिरीष हिंदुराव देसाई (उत्तूर), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : 12801 (विजयी)
उमेश मुकुंदराव आपटे (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष : 10202
पंचायत समिति आजरा
भादवण मतदार संघ :
जयश्री गजानन गाडे (भादवण), राष्ट्रवादी अजित पवार गट : 6153 (विजयी)
भारती कृष्णा डेळेकर (सोहाळे), शिवसेना शिंदे गट : 4904
साधना संजय केसरकर (भादवण), ताराराणी आघाडी पक्ष : 3788
पेरणोली मतदारसंघ :
स्मिता उत्तम देसाई (पेरणोली), भारतीय जनता पार्टी : 3737
श्वेता रणजीतकुमार सरदेसाई (लाटगाव), शिवसेना शिंदे गट : 4126
अस्मिता दत्तात्रय कांबळे (कोरीवडे), वंचित बहुजन आघाडी : 446
जिजाबाई महादेव कांबळे (कासार कांडगाव), अपक्ष : 81
यशोदा युवराज पोवार (देऊळवाडी), अपक्ष : 6542 (विजयी)
उत्तूर मतदारसंघ :
अभिजीत अमृत आरेकर (उत्तूर), काँग्रेस : 455
संभाजी राजाराम कुराडे (उत्तूर), शिवसेना शिंदे गट : 4669
विकास वसंत चोथे (बहिरेवाडी), राष्ट्रवादी अजित पवार गट : 7281 (विजयी)
सागर शशिकांत वाघरे (होन्याळी), शिवसेना ठाकरे गट : 285
महेश काशिनाथ करंबळी (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष : 4809
वाटंगी मतदारसंघ :
समीर दशरथ पारदे (मलिग्रे), भारतीय जनता पार्टी : 6226 (विजयी)
सतीश गणपती फडके (सुळे), शिवसेना शिंदे गट : 2572
राजाराम गुणाजी होलम (पोळगाव), राष्ट्रवादी अजित पवार गट : 5263
किरण विश्वनाथ कोरे (बुरुडे), अपक्ष : 30
नरसू बाबू शिंदे (पोश्रातवाडी), अपक्ष : 235
















