आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • दैनिक बातम्या
  • जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दुपारपर्यंत पन्नास टक्के मतदान
सिरसंगी मतदान

जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दुपारपर्यंत पन्नास टक्के मतदान

सिरसंगी प्रतिनिधी

  1. वाटंगीमध्ये दोन गटात किरकोळ हाणामारी
  2. येमेकोंडमध्ये भानामतीचा प्रकार

जिल्हा परिषद पंचायत समितीचे मतदान दुपारपर्यंत शांततेत सुरू असून दुपारपर्यंत पन्नास टक्के मतदान पार पडले तर वाटंगी मध्ये दोन गटात किरकोळ हाणामारीचा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले तर येमेकोंड येथे भानामतीचा प्रकार आढळून आला.

निवडणूक अधिकारी श्री गोवेकरांनी शाळेच्या आवारातील लिंबू फेकून दिले.
येमेकोंड मतदान केंद्रावर गेटसमोर लिंबू मिरची व हिरव्या कपड्यात नारळ बांधून हळदी कुंकू लावलेले भानामतीचा प्रकार आढळून आला. निवडणूक अधिकारी श्री गोवेकर व कर्मचाऱ्यांना सकाळी प्राथमिक शाळेच्या गेट जवळ आढळून आले. अंधश्रद्धा व बुवाबाजीने कळसच गाठल्याचे दिसून आले. या संदर्भात तानाजी कातकर, माजी सरपंच मंगल तिबिले, महादेव होडगे यांनी सुद्धा या घटनेचा निषेध करून असे करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे.

यमेकोंड

येमेकोंड मतदान केंद्रावर लिंबू मिरची टाकून भानामतीचा प्रकार :

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top