आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • लाखों भाविकांच्या उपस्थितित कोळींद्रे पोश्रातवाडीची महालक्ष्मी यात्रा संपन्न
Image

लाखों भाविकांच्या उपस्थितित कोळींद्रे पोश्रातवाडीची महालक्ष्मी यात्रा संपन्न

सिरसंगी प्रतिनिधी


तब्बल २० वर्षानंतर झालेल्या कोळींद्रे पोश्रातवाडीची महालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात व शांत़तेने पार पडली. या यात्रेसाठी लाखो भाविकांनी उपस्थितीती लावली होती. मंगळवारी रात्री गुलालच्या उधळणीत लक्ष्मी रथातून खेळवण्यात आली, रथ ओढण्यासाठी 25-30 वयोगटातील युवकांनी भाग घेतला, पहाटे 5 वाजता लक्ष्मी गदगेला बसली गुरुवारी मागणीचे दंडवत घातले गेले तर शुक्रवारी 8 मे रोजी ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. यात्राकाळात मुंबईकरांनी काही स्पर्धा घेतल्या, तर पोश्रातवाडी येथे यात्रेनिमित्त बैलगाडी स्पर्धा भरवण्यात आलेल्या होत्या, महालक्ष्मी यात्रा तारीख ठरल्या पासून ते लक्ष्मी पावे पर्यंत यात्रा कमिटीचे नेटके नियोजन राहिले, यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी विज वितरण मंडळाचे त्याचबरोबर आजरा पोलिस ठाण्याचे, आरोग्य विभागाचे कर्मचारी सहकार्य लाभल्याचे यात्रा कमिटी अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले, त्याचबरोबर मुंबई ग्रामस्थ मंडळ, आजी माजी पोलीस संघटना यांचेही योगदान लाभलेचे पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व…

ByByMahadev Kudav Sep 12, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026
1 Comments Text
  • gamebai88 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Gamebai88 had some really fun card games that I had not seen before! I was able to find lots of games I have been able to enjoy for a bit because of the variety on the site: gamebai88!
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top