आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगी येथील म्हैस दगावल्याप्रकरणी 50 हजार विमा रक्कम प्रदान
Image

सिरसंगी येथील म्हैस दगावल्याप्रकरणी 50 हजार विमा रक्कम प्रदान

वारणा सह. दुध संघाच्या श्री गोठणदेव दुध संस्थेतर्फे स्तुत्य उपक्रम, गावातून संस्थेचे कौतुक


सिरसंगी प्रतिनिधी
सिरसंगी येथील वारणा सह. दुध संघाच्या श्री गोठणदेव दुध संस्थेतर्फे महिला दूध उत्पादक श्रीमती सुशीला चाळू परीट यांना पन्नास हजार रुपये रकमेचा चेक प्रदान करण्यात आला.
17 मार्च रोजी किरकोळ आजाराने म्हैस दगावली होती. श्री गोठणदेव दुध संस्थेमार्फत अमृत सुरक्षा कवच ही योजना राबवण्यात आली होती . या योजनेचा लाभ संस्थेची गरीब माहिला उत्पादक श्रीमती सुशील परीट याना झाल्याचे संस्थापक नारायण साटपे यांनी सांगितले . यावेळी विमा ररक्कम मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे संस्थेचे संचालक हणमंत भिकाजी बुडके यांचेहस्ते सदर विमा रकमेचा चेक देनेत आला . सदर दगावलेल्या जनावाराचा पंचनामापासून ते विमा रक्कम सभासदाच्या हातात मिळेपर्यंत वारणा दूध संघाचे महाव्यवस्थापक डॉ जे बी पाटील व पशू वैध्यकीय अधिकारी डॉ संजय पाटील यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे चेअरमन उत्तम बुडके यांनी सांगितले . यावेळी व्हा चेअरमन सुनीता बुडके , सौ सुनंदा बुडके, मारुती होडंगे , राजाराम सावंत , परशराम दळवी , भिकाजी बुडके , सचिव विठ्ठल गाइंगडे , अंजना बुडके , विजय साटपे , शिवाजी बुडके उपस्थित होते .

संबंधित बातम्या

केंद्रशाळा सिरसंगी येथे पालक मेळावा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधि सिरसंगी : केंद्र शाळा सिरसंगी येथे पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कांबळे…

ByByMahadev Kudav Aug 29, 2026

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026
1 Comments Text
  • Joanna Riggs says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Hi, I just visited aplibatmi.com and wondered if you’ve ever considered an impactful video to advertise your business? Our videos can generate impressive results on both your website and across social media. Our videos are just $195 USD / £145 for a 30-second video ($239 USD / £179 for 60 seconds) and include a full script, voice-over and visuals. I can show you some previous videos we’ve done if you want me to send some over. Let me know if you’re interested in seeing samples of our previous work. Regards, Joanna
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top