आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • दुखद वार्ता – सयाबाई रवळू कुंभार यांचे निधन
Image

दुखद वार्ता – सयाबाई रवळू कुंभार यांचे निधन

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगी येथील रहिवाशी सयाबाई रवळू कुंभार वय 66 यांचे अल्पश्या आजाराने दुखद निधन झाले. काल चंदगड येथील अपली मुलगीकडे भेटण्यासाठी गेल्या होत्या , शुक्रवारी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात दाखल केले होते पण दुपारी 3 वाजता त्यांचे निधन झाले . सिरसंगी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . रक्षाविसर्जन सोमवार दि 06 रोजी करण्यात येणार आहे . त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली सून , जावई नातवंडे असा परिवार आहे . संत गोरोबाकाका दूध संस्थेचे संचालक जोतिबा कुंभार यांच्या त्या आई होत .

संबंधित बातम्या

रस्ते डांबरीकरणसंदर्भात हंदेवाडीकरांनी दिले आमदारांना निवेदन

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील नवीन वसाहत म्हणजेच वाढीव गावठाण अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करावेत यासाठी…

ByByMahadev Kudav Jul 15, 2026

सिरसंगी येथील म्हैस दगावल्याप्रकरणी 50 हजार विमा रक्कम प्रदान

वारणा सह. दुध संघाच्या श्री गोठणदेव दुध संस्थेतर्फे स्तुत्य उपक्रम, गावातून संस्थेचे कौतुक सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील वारणा…

ByByMahadev Kudav Jul 12, 2026

एस एस हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी गुण गौरव समारंभ

सिरसंगी प्रतिनिधी एस एस हायस्कूल नेसरी येथे माजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण समिती…

ByByMahadev Kudav Jul 4, 2026

फॅशेन डिझायनर प्रणाली हेब्बाळकरचा हांदेवडीत सत्कार

सिरसंगी प्रतिनिधीहंदेवाडी ता .आजरा येथील प्रणाली मोहन हेब्बाळकर हिने डिझाईन क्षेत्रात परदेशात उल्लेखनीय यश संपादन केले बद्दल पत्रकार…

ByByMahadev Kudav Jul 3, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top