आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • हंदेवाडी येथील गावांतर्गत रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा
Image

हंदेवाडी येथील गावांतर्गत रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

  • ग्रामस्थांची निवेदनातून मागणी ,
  • रोहयोअंतर्गत 99 लाखांची कामे रखडल्याचा आरोप
  • पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे व वीज खांबावर दिवे बसविण्याचीही केली मागणी

सिरसंगी प्रतिनिधी

हंदेवाडी तालुका आजरा येथील विठ्ठल रुक्मिणी वसाहतीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजना मधून मंजूर झालेल्या रस्त्यांची सुमारे 99 लाखांची कामे प्रशासन च्या निष्काळजीपणाने रखडली असून,संबंधितांवर कारवाई करून सदर कामे पावसाळ्यापूर्वी मार्गस्थ लावून ग्रामस्थांची चिखलातून चालण्याची सुटका करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांचेकडे करण्यात आली आहे.निवेदनात असे नमूद केले आहे की सदर वसाहतीमध्ये पावसात मोठ्या प्रमाणात चिखल होतो.लोकांना चालणे ही अशक्य होते.अशी अवस्था ग्रामपंचायतीला माहीत असूनही सदर वसाहतीतील रस्ते करण्याची टाळाटाळ केली.सदर रस्ते डिसेंबर 2025 मध्ये मंजूर होऊनही या वसाहती मध्ये रस्त्यांची नितांत आवश्यकता असूनही संबंधितांनी टाळाटाळ केली असून सदर निधीची मुदत 31 मे ला संपणार असल्याचे समजते.तरी जर निधी परत गेला तर संबंधित प्रशासन व पंचायत समितीचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील.असे निवेदनात नमूद करण्यात आले असून.निवेदनात पुढे म्हटले आहे की सदर वसाहती मध्ये पिण्याच्या पाण्याची व वीज खांबावर वीज बल्ब बसविण्याची व्यवस्था करावी.तसेच गावातील रस्त्याचे उद्घाटन दीड वर्षापूर्वी होऊनही अद्याप रस्त्याचे काम सुरू नाही त्याचीही चौकशी व्हावी.असे म्हटले असून.जर कामाची पूर्तता नाही झाली तरी उग्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर विष्णू बावडेकर,शीतल कदम, छाया चव्हाण,मारुती राजाराम, आनंदा शिंदे,संभाजी जाधव यांच्यासह 20 ग्रामस्थांच्या सह्या आहेत.निवेदनाच्या प्रति तहसीलदार आजरा,बांधकाम सभापती जी. प ., व सी. इ. ओ. जी. प. कोल्हापूर यांना देण्यात आल्या आहेत.यावेळी पंचायत समिती सदस्य समीर पारदे,विस्तार अधिकारी बी. टी.कुंभार व इतर उपस्थित होते.यावेळी बी डी ओ सुभाष सावंत यांनी ग्रामसेवकांना सदर काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या . सरपंच वंदना सावंत यांनी संबंधित ठेकेदार यांना दोन दिवसात काम सुरू करा असे ग्रामस्थांसमोर सांगितले आहे.

नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई याना निवेदन देताना हंदेवाडी ग्रामस्थ

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026
17 Comments Text
  • Patience Becker says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    I saw one of these in Juan de Nova Island and I bought one.
  • Taryn Hand says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    i use it this time when i’m in my port-a-potty.
  • Sonia Reynolds says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    The box this comes in is 5 light-year by 6 foot and weights 17 megaton!!!
  • Linwood Jakubowski says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    I tried to maul it but got onion all over it.
  • Novella Baumbach says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    talk about remorse!!!
  • Madelyn Carter says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    My co-worker Mitchell has one of these. He says it looks dry.
  • Ashton Hartmann says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    one of my hobbies is baking. and when i’m baking this works great.
  • Rolando Russel says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    i use it never again when i’m in my station.
  • Howard Greenfelder says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    one of my hobbies is cooking. and when i’m cooking this works great.
  • Alan Medhurst says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    talk about fury.
  • Natasha Doyle says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    It only works when I’m Niue.
  • Zion Mohr says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    It only works when I’m Mauritania.
  • Salma Gleason says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    I saw one of these in Sao Tome and Principe and I bought one.
  • Jayce MacGyver says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    I tried to annihilate it but got bonbon all over it.
  • Constantin Corkery says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    talk about shame.
  • Aileen Hand says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    My neighbor Lonnie has one of these. She works as a hobbit and she says it looks microscopic.
  • Tiara Will says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    My co-worker Aurthur has one of these. He says it looks white.
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top