आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • मिशन अंकुर परिक्षेत केंद्रशाळा सिरसंगी विध्यार्थ्यांचा ठसा
ankur

मिशन अंकुर परिक्षेत केंद्रशाळा सिरसंगी विध्यार्थ्यांचा ठसा

सिरसंगी प्रतिनिधी

जिल्हा परिषद कोल्हापूर आयोजित मिशन अंकुर परिक्षेतील केंद्रशाळा सिरसंगीच्या विध्यार्थ्यांनी ठसा उमठविला असून यशस्वी विध्यार्थी इयत्ता पहिली 1)निहार दिपक चौगुले 74 गुण 2)अवनिश गणेश मातवणकर 74 गुण 3)अन्वी पांडुरंग देसाई 60 गुण 4) स्नेहल सुरेश चौगुले 58 गुण 5)स्नेहा संतोष वडर. 58 गुण

इयत्ता दुसरी 1)स्वराज संतोष माटले 96 गुण –सिरसंगी केंद्रात प्रथम.. 2) दिया संतोष बुडके 92 गुणसिरसंगी केंद्रात द्वितीय 3) अन्वी संतोष चौगुले 86 गुण सिरसंगी केंद्रात चतुर्थ 4)दुर्वेश उत्तम कुंभार 84 गुण 5)श्लोक वासुदेव कुमठेकर 82गुण 6)श्रिजित संतोष कांबळे 82 गुण 7)अथर्व दयानंद सुतार 76 गुण या सर्व विध्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक संजय गुंडू केसरकर व मुख्याध्यापक शिवाजी बोलके , संतराम केसरकर , उत्तम कोकितकर , पाटील मॅडम लक्ष्मण कुंभार संदीप कुंभार या शिक्षकांचे सहकार्य लाभले

संबंधित बातम्या

वनविभागाला चकवा देत ‘गणेश’ पुन्हा सिरसंगीत दाखल

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या चार दिवसापासून वनविभागाने सिरसंगीत गणेश हत्ती हुसकावून लावण्यासाठी मोहीम राबवली होती. त्यासाठी गेले चार दिवसात…

ByByMahadev Kudav Mar 31, 2026

ऊसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी सोलर साफळे वापरा : सुभाष देसाई

वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना मार्फत किणे येथे शिबिर महादेव कुडव सिरसंगी ऊसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी सोलर साफळे…

ByByMahadev Kudav Mar 26, 2026

सिरसंगी येथे 28 ते 30 मार्च ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथे पंचक्रोशी वारकरी संप्रदाय मंडळ पूर्व विभाग सिरसंगी यांच्या विद्यमाने 28 ते 30 मार्च ज्ञानेश्वरी…

ByByMahadev Kudav Mar 26, 2026

सिरसंगीत रवळनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाला उत्साहात प्रारंभ

कलश व पालखी मिरवणूकीत गुलालची उधळण , लहान थोर मंडळींचा सहभाग सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगीत रवळनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाला…

ByByMahadev Kudav Mar 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top