आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • श्रमिक सेवा तरुण मंडळातर्फे किणे येथे वृक्षारोपण
Image

श्रमिक सेवा तरुण मंडळातर्फे किणे येथे वृक्षारोपण

सिरसंगी प्रतिनिधी

श्रमिक सेवा तरुण मंडळ व वनविभागातर्फे खास वटपोर्णिमानिमित्त किणे येथे वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी वन विभागाचे वनक्षेत्रपाल दत्तात्रय पाटील यांनी विद्या मंदिर किणे शाळेच्या विद्यार्थ्यांना वनस्पती जल जंगल माणूस या विषयावर मार्गदर्शन केले . श्रमिक सेवा तरुण मंडळाचे अध्यक्ष महादेव सुतार यांनी विद्यार्थ्यांना झाडे वाचवणे ही काळाची गरज असल्याचे सांगून मार्गदशन केले . कार्यक्रमासाठी शाळेचा सर्व शिक्षकवर्ग , विद्यार्थी तसेच आजरा चंदगड गडहिंग्लज सामाजिक वनिकरणचे वनक्षेत्रपाल दता पाटील सर चंदगड चे वनपाल सलीम मुल्ला सर आणि श्रमिक मंडळाचे कार्यकर्ते परशराम यादव , दीपक केसरकर , विष्णु तुकाराम केसरकर , अशोक कांबळे , शाळा व्यवस्थापनचे संदीप केसरकर ,आजरा वनपाल शारदा पाटील , वनरक्षक पूजा मोरे, ग्रामसेवक कविता कोकितकर उपस्थित होते

किने वृक्षारोपण कार्यक्रमध्ये बोलताना श्रमीक सेवा मंडळाचे चे अध्यक्ष महादेव सुतार

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026
1 Comments Text
  • bd2222betlogin says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    I appreciate how transparent this platform keeps things from registration to payout. The customer support team is genuinely helpful and never makes you feel like a random number in a queue. Game ratings are spot on and the bonus terms are written in a way that anyone can understand without reading fine print. Login at bd2222betlogin
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top