आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • अनुदानाच्या नावाखाली गंडा घातलेल्या टोळक्याला आजरा पोलिसानी घेतले ताब्यात
ganda

अनुदानाच्या नावाखाली गंडा घातलेल्या टोळक्याला आजरा पोलिसानी घेतले ताब्यात

सिरसंगी प्रतिनिधी

गेल्या चार दिवासपूर्वी जनावरांच्या गोठ्यासाठी अनुदानाच्या नावाखाली वाटंगी ता आजरा येथील सुमारे 25 शेतकऱ्यना प्रत्येकी हजार रुपयना गंडा घातलेल्या एक युवक व दोन युवती याना पोलिसानी सिरसंगी येथे सर्वे करताना ताब्यात घेतले. दै तरुण भारत मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर वाटंगी सिरसंगी येथील कांही शेतकऱ्यानी तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने आजरा पोलिस ठण्याकडून सदर कारवाई करण्यात आली . आज सकाळपासून सदर टोळके सिरसंगी येथे जनावरांचा व गोठ्यांचा सर्वे करून प्रत्येकी 1000 रु घेत चार लाखांचे अनुदान मिळणार असे फॉर्म भरत होते . सिरसंगी येथील सुमारे 10 शेतकऱ्यांना सदर टोळक्याने गंडा घातला असून लागलीच पोलिसानी कारवाई केल्यामुळे शेतकरी सतर्क झाले . रात्री उशिरापर्यंत सदर टोळक्याची आजरा पोलिस स्थानकात चौकशी करण्यात आली . व संबंधित शेतकऱ्याना त्यांचे पैसे मिळवून दिले .

संबंधित बातम्या

हंदेवाडी येथील प्रणालीला “स्टार आयकॉन ‘ पुरस्कार प्रदान

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील सुपुत्र,प्रसिद्ध उद्योजक मोहन परशराम हेब्बाळकर यांची कन्या कुमारी प्रणाली हेब्बाळकर हिला नुकताच…

ByByMahadev Kudav Aug 10, 2026

सिरसंगी केंद्रशाळा प्रमुख करवीर गोरे यांचा शालेय कमिटीतर्फे सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी केंद्रशाळेच्या केंद्रप्रमुखपदी नव्यानेच नियुक्त झालेले श्री करवीर गोरे यांचा सिरसंगी शालेय व्यवस्थापन कमिटी मार्फत सत्कार…

ByByMahadev Kudav Aug 8, 2026

शिरसंगी येथे श्री माऊली महिला हरिपाठ मंडळ सडेकर ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुका शिरसंगी येथे माऊली हरिपाठ भजनी मंडळ तर्फे गुरु पौर्णिमा उत्सव साजरी करण्यात आली. यावेळी…

ByByMahadev Kudav Jul 30, 2026

……..अखेर उचंगी धारण “ओव्हरफ्लो ‘ नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा

सिरसंगी प्रतिनिधीआज दिनांक 29/07/2026 रोजी दुपारी 12.30 वाजता उचंगी लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून “ओव्हरफ्लो ‘.झाला असून…

ByByMahadev Kudav Jul 29, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top