आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगी केंद्रशाळा प्रमुख करवीर गोरे यांचा शालेय कमिटीतर्फे सत्कार
Image

सिरसंगी केंद्रशाळा प्रमुख करवीर गोरे यांचा शालेय कमिटीतर्फे सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगी केंद्रशाळेच्या केंद्रप्रमुखपदी नव्यानेच नियुक्त झालेले श्री करवीर गोरे यांचा सिरसंगी शालेय व्यवस्थापन कमिटी मार्फत सत्कार करण्यात आला . सुरुवातीला स्वागत मुख्याद्यापक शिवाजी बोलके सर यांनी केले , तर प्रास्ताविक उत्तम कोकितकर यांनी केले .शाळा कमिटीचे अध्यक्ष संतोष कांबळे यांनी गेल्या कित्येक वर्षापासून रिक्त असलेल्या केंद्र प्रमुख पदी गोरे यांची निवड झाल्यामुळे शाळांची चांगली प्रगती होईल, अशी आशा व्यक्त केली.व करवीर गोरे यांचे स्वागत केले . यावेळी गोरे यांनी सिरसंगी केंद्रांतर्गत असलेल्या सर्व 11 शाळांमध्ये योग्य तो समन्वय साधून शाळेची प्रगती करण्याचे आश्वासन दिले . यावेळी उपाध्यक्षा प्रतीक्षा चौगले , पांडुरंग टकेकर , संतोष चौगले , पांडुरंग कांबळे , रेखा सुभाष चौगले , सुप्रिया उत्तम कुंभार , शीतल अमृतराव देसाई, महादेव कुडव लक्ष्मण कुंभार ,संतराम केसरकर , सौ . सुप्रिया पाटील संदीप कुंभार उपस्थित होते , संतराम केसरकर यांनी आभार मानले .

संबंधित बातम्या

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top