आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • दैनिक बातम्या
  • सामान्य व गरीबांसाठीच अविरत काम करणार : समाजसेवक नरसू बाबू शिंदे
कोळींद्रे प्रचार

सामान्य व गरीबांसाठीच अविरत काम करणार : समाजसेवक नरसू बाबू शिंदे

सर्वसामान्य गरीब वंचित घटकातील लोकांचे आयुष्य उभे करणे व बदल घडून आणणे हेच माझे उद्दिष्ट आहे सत्ता पैसा ताकत दुर्बलांना व गरिबांना संपवण्यासाठी नाही तर त्यांचा उपयोग उभे करण्यासाठी झाला पाहिजेत हेच स्वप्न उराशी बाळगून वाटंगी पंचायत समितीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे.
माझ्याकडे कोणतेही पद नसताना मी स्वखर्चाने 2016 ते 2025 पर्यंत 1000 महिला व सर्वसाधारण लोकांना गावरान कुकुटपालन व्यवसाय घालून दिला . गावोगावी व्यसनाधीन होऊन फिरणाऱ्या तरुणांना आजरा कोळिंद्रे नेसरी येथे स्वखर्चाने दुकाने घालून दिली. दरवर्षी गरजू 5000 मुलांना शालेय साहित्य वाटप करतो. हे 1000 महिलांना कोळिंद्रे येथे रोजगार मार्गदर्शन मेळावा घेतले आहेत विधवा व देवदासी महिलांना प्रबोधनातून समाजातील मानसिकता यावर हजारो महिलांना समुपदेशन केले आहे. अपंग लोकांना मार्गदर्शन करून त्यांना स्वखर्चाने व्यवसाय उभा करून दिले .24 कुटुंबांना आणि जेष्ठ नागरिक व आधार नसलेल्या व्यक्तींना किराणामाल व जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांचा चरितार्थ चालवतो. मी सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार असून. मला समाजसेवेतून 16 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये वसुंधरा राज्यस्तरीय पुरस्कार व सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय पुरस्कार यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

रस्ते डांबरीकरणसंदर्भात हंदेवाडीकरांनी दिले आमदारांना निवेदन

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील नवीन वसाहत म्हणजेच वाढीव गावठाण अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करावेत यासाठी…

ByByMahadev Kudav Jul 15, 2026

एस एस हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी गुण गौरव समारंभ

सिरसंगी प्रतिनिधी एस एस हायस्कूल नेसरी येथे माजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण समिती…

ByByMahadev Kudav Jul 4, 2026

श्रमिक सेवा तरुण मंडळातर्फे किणे येथे वृक्षारोपण

सिरसंगी प्रतिनिधी श्रमिक सेवा तरुण मंडळ व वनविभागातर्फे खास वटपोर्णिमानिमित्त किणे येथे वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी वन…

ByByMahadev Kudav Jul 1, 2026

सिरसंगी येथे लोकराजा छ .शाहू महाराज जयंती साजरी

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथे लोकराजा छ .शाहू महाराज जयंती उस्ताहात साजरी करण्यात आली .सिरसंगी ग्रामपंचायत कार्यालयात माजी उपसरपंच…

ByByMahadev Kudav Jun 26, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top