आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
Image

वांटंगी येथील महादेव मंदिर जिर्णोद्धार 7 मे रोजी

सिरसंगी वार्ताहर

वाटंगी येथील महादेव मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रम गुरुवार दि. 7 मे रोजी विविध कार्यक्रमानिशी साजरा होणार आहे. गुरुवारी सकाळी 8.15 ते 11 वा. मुर्ती व कळस मिरवणूक सकाळी 11.30 ते रात्री 8 पर्यंत वास्तू शुद्धीकरण विधी जलाधिवास, पूजा होम व इतर कार्यक्रम रात्री 10 वाजता सोन्याची शिरोली ता. राधानगरी यांचा सोंगी भजनाचा कार्यक्रम होईल शुक्रवारी 8 मे रोजी 6 ते 11 पर्यंत प्रतिष्ठापना, प्रदान होम श्री रवळनाथ अभिषेक व सत्यनारायण महापूजा होईल सकाळी 11 वाजता महाआरती होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

सदर महादेव मंदिर उभारणीसाठी अंदाजे 15 लाख खर्च आला असून कोणताही शासकिय निधी नसताना फक्त वाटंगीकर‌ ग्रामस्थांच्या वर्गणी आणि देणगी मधून मंदिर पूर्ण होत आहे अशी माहिती श्री रवळनाथ देवस्थान समितीचे अध्यक्ष विजयराव देसाई यांनी दिली.

संबंधित बातम्या

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

एकादशीनिमित्त गेली 36 वर्ष चहापाणी देणारे येमेकोंडचे ह.भ .प. गणू महाराज

सिरसंगी प्रतिनिधी गेली 36 वर्षे एकादशीनिमित्त गावातील जमलेल्या गावकऱ्याना चहापाणी देऊन तोंड गोड करणारे गणू भीमा कसेकर हे…

ByByMahadev Kudav Jul 25, 2026

प्राथमिक शाळा म्हणजे संस्कार केंद्र: अंजनाताई रेडेकर

सिरसंगी प्रतिनिधी आपल्या गावातील प्राथमिक शाळा या संस्कार केंद्रे असून त्यांचे जतन व संवर्धन आपण सर्वांनीच केले पाहिजे…

ByByMahadev Kudav Jul 21, 2026

रस्ते डांबरीकरणसंदर्भात हंदेवाडीकरांनी दिले आमदारांना निवेदन

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील नवीन वसाहत म्हणजेच वाढीव गावठाण अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करावेत यासाठी…

ByByMahadev Kudav Jul 15, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top