आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • उत्तम कोकीतकर याना “स्व. अनंतराव आजगावकर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
Image

उत्तम कोकीतकर याना “स्व. अनंतराव आजगावकर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सिरसंगी प्रतिनिधी

आंतरभारती परिवार व उत्तूर ग्रामस्थ, उत्तूर यांच्या वतीने स्व. अनंतराव आजगावकर सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त “स्व. अनंतराव आजगावकर आदर्श शिक्षक पुरस्कार”
केंद्र शाळा विद्यामंदिर, सिरसंगी येथील पदवीधर अध्यापक तसेच किटवडे धनगरवाडा शाळेत केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल मा. श्री. उत्तम कोकीतकर सर यांना प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर (माजी मराठी प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांच्या हस्ते रोख ₹५१,०००व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रातील उत्तम कोकीतकर सर यांचे समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली जिद्द ही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे प्रतिपादन मान्यवरानी व्यक्त केले .

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व…

ByByMahadev Kudav Sep 12, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top