आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • आदर्श शिक्षक उत्तम कोकीतकर यांचा सत्कार
सत्कार उत्तम कोकितकर

आदर्श शिक्षक उत्तम कोकीतकर यांचा सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी

शिरसंगी केंद्र शाळेचे आदर्श शिक्षक उत्तम कोकीतकर यांचा शिक्षक व शालेय कमिटी सदस्यांकडून सत्कार करण्यात आला.
स्व. अनंतराव आजगावकर सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त “स्व. अनंतराव आजगावकर आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी उत्तम कोकीतकर यांची निवड करण्यात आली .किटवडे धनगरवाडा शाळेत केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल मा. श्री. उत्तम कोकीतकर सर यांना रोख ₹५१,०००व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते . त्यानिमित्त सिरसंगी येथे सत्कार करण्यात आला .
यावेळी शालेय कमिटी अध्यक्ष संतोष कांबळे, संतोष चौगले, सागर कुंभार, महादेव कुडव, सोनाली कुंभार ‌मुख्याध्यापक शिवाजी बोलके संतराम केसरकर, संजय केसरकर उपस्थित होते.


संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top