ऊस पिकांसह पाइप लाईनच्या “टी ची मोडतोड केल्याने शेतकरी त्रस्त
सिरसंगी प्रतिनिधी
पंधरा दिवसानंतर परतलेल्या हत्तीने ऊस लागणीसाठी उभ्या असलेल्या ऊस पिकाचा फडशा पाडला शेतकऱ्यांच्या शेतातील पाइप लाईनच्या टी ची मोडतोड करून हजारो रुपयांचे नुकसान केले आहे . राजेंद्र येलगार श्रावण देसाई यांच्या ऊस पिकाचे तर तुकाराम मातवणकर यांच्या केळीच्या बागेची नासधूस केली आहे. वन विभागाकडून नुकसान भरपाई मिळाई अशी मागणी शेतकरी करीत आहेत














