आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगी हायस्कूलचा निकाल 100टक्के
Image

सिरसंगी हायस्कूलचा निकाल 100टक्के

सिरसंगी प्रतिनिधी


सिरसंगी येथील आदर्श हायस्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला. धनश्री राजेंद्र मयेकर हिने 95.40% गुण घेऊन केंद्रात दुसरी तर शाळेत पहिली आली. तर श्रेया अनिल केसरकर हिने 91.60% गुण घेऊन केंद्रात तीसरी तर शाळेत दुसरी आली.तर गणेश मारुती दळवी याने 91.20% गुण घेऊन केंद्रात चतुर्थ तर शाळेत तीसरा क्रमांकाने उत्तीर्ण झाला, साक्षी सुभाष चौगुले व साक्षी रामचंद्र पाटील या दोघी 87.20%गुण घेऊन शाळेत चतुर्थ तर अनुष्का उत्तम पाटील 86.40% गुण घेऊन शाळेत पाचवी आली.
दहावी परीक्षेसाठी एकूण 41 विद्यार्थी बसले होते.,
या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मुख्याध्यापक एस पाटील सर, ए प्रभू सर, एम देसाई सर, व्हि चौगले सर, पाटील मैडम यांचे योगदान लाभले.

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व…

ByByMahadev Kudav Sep 12, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top