आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • एनएमएमएस परीक्षेत प्रियांका चौगुले शिष्यवृत्तीधारक
chougale

एनएमएमएस परीक्षेत प्रियांका चौगुले शिष्यवृत्तीधारक

सिरसंगी प्रतिनिधी

एनएमएमएस परीक्षेत आदर्श हायस्कूल शिरसंगी शाळेचा निकाल 100% लागला असून या परीक्षेसाठी एकूण 18 विध्यार्थी बसले होते यामध्ये प्रियांका चौगुले शिष्यवृत्तीधारक बनली आहे .
प्रियांका सुभाष चौगुले (NT B) 136 गुण राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक बनल्याबद्दल तिचे सिरसंगी परिसरातून कौतुक होत आहे . यासाठी तिला मुख्याद्यापक संजयकुमार पाटील, वर्गशिक्षक विठ्ठल चौगले, श्री मदन देसाई , श्री आनंदा प्रभू सौ संजीवनी पाटील व श्री दिलीप देसाई यांचे मार्गदर्शन लाभले .

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व…

ByByMahadev Kudav Sep 12, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top