आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • विशेष
  • पिसाळलेल्या कोल्हयाच्या हल्ल्यात तिघे जखमी
Image

पिसाळलेल्या कोल्हयाच्या हल्ल्यात तिघे जखमी

सिरसंगी प्रतिनिधी

शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता चितळे, वाटंगी व शृंगारवाडी येथील महिला यू वृद्धावर पिसाळलेल्या कोल्हयाने चा व घेऊन जखमी केले . तन्मय सरदेसाई रा. चितळे, रामचंद्र कृष्णा खवरे वय 60 रा शृंगारवाडी ता आजरा , व पार्वतीबाई शंकर नांदवडेकर वय 57 रा वाटंगी ही जखमी झालेल्यांची नवे असून यांना पुढील उपचारकरीता अनुक्रमे आजरा प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे दखल करण्यात आले आहे.

शुक्रवारी शृंगारवाडी येथील शेतकरी चाळोबा शेतात रामचंद्र कृष्णा खवरे हे उसाला पाणी सोडले असताना अचानक जंगलातून आलेल्या पिसाळलेल्या कोल्हयाने हल्ला करून चावा घेतला. त्यानंतर तो तसाच वाटंगी हद्दीतील पल्याड नावाच्या शेतात काम करणाऱ्या पार्वतीबाई शंकर नांदवडेकर यांच्यावर हल्ला केला व चावा घेतला जखमी झालेल्या पार्वतीबाई नांदवडेकर याना वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. तर शृंगारवाडीचे रामचंद्र कृष्णा खवरे याना आजरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. सदर जखमीना वनविभागाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी येथील ग्रामस्थानी केली आहे.

संबंधित बातम्या

शिरसंगीत रोड रोलर चे हत्तीकडून नुकसान

सिरसंगी प्रतिनिधी खडीकरण व डांबरीकरणासाठी उभ्या असलेल्या रोड रोलर दहा फूट फरफटत नेत हत्तीने रोड रोलर च्या केबिन…

ByByMahadev Kudav Mar 2, 2026

तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत राहणार

जि प सदस्य सुधीर देसाई यांचे प्रतिपादन सिरसंगी प्रतिनिधी माझ्या विजयात शिरसंगीसह परिसरातील गावांचा मोठा वाटा असल्याचे सांगून…

ByByMahadev Kudav Feb 28, 2026

वाटंगीतील ज्येष्ट नागरिक पांडुरंग नाईक यांचे निधन

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी गावचे पोलीस पाटील पुंडलीक नाईक यांचे वडील श्री पांडुरंग बाबू नाईक वय 75 यांचं अल्पशा…

ByByMahadev Kudav Feb 27, 2026

शिक्षण हक्क यात्रेला आजऱ्यातून उस्फूर्त प्रतिसाद

सिरसंगी प्रतिनिधी चंदगड ते कोल्हापूर दरम्यान निघालेल्या शिक्षण हक्क यात्रेला आजरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाडी–वस्तीवरील शाळा टिकवणे…

ByByMahadev Kudav Feb 27, 2026

हत्तीचा धिंगाणा

सिरसंगी प्रतिनिधी गेले कित्येक महिन्यापासून वास्तव्यास असलेला हत्तीने आता शेतकऱ्यांच्या शिवारात धिंगाणा घालायला सुरुवात केली असून. रचलेल्या गवताच्या…

ByByMahadev Kudav Feb 26, 2026

किणे त 22रोजी वधू – वर मेळावा

सिरसंगी प्रतिनिधी किने येथे विम विवाह संस्था नेसरी संचलित समस्त मराठा समाज वधू वर व पालक परिचय मेळावा…

ByByMahadev Kudav Feb 20, 2026

अखिल भारतीय मराठा संघातर्फे आजऱ्यात शिवजयंती साजरी

सिरसंगी प्रतिनिधी अखिल भारतीय मराठा संघ मराठा महासंघ तालुका आजरा यांच्या तर्फे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज…

ByByMahadev Kudav Feb 20, 2026

वाटंगी येथे शिवजयंती उत्साहात

महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी दत्तनगर येथे शिवजयंती उत्साहात पार पडली. हा कार्यक्रम माजी उपसरपंच स्वातीताई कबीर…

ByByMahadev Kudav Feb 20, 2026

सिरसंगी येथील केंद्र शाळेत शिवजयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी शिरसंगी येथील केंद्र शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. यावेळी मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा व…

ByByMahadev Kudav Feb 19, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top