आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • किणे येथे संकल्प ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रम
Image

किणे येथे संकल्प ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रम

सिरसंगी प्रतिनिधी

संकल्प ग्रामविकास प्रतिष्ठान किणे यांचेतर्फे कामगार दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी गुणगौरव सोहळा व रक्तदान शिबिर त्याचबरोबर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून विविध समाजाची उपक्रम राबवले गेले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील दळवी होते. स्वागत पांडुरंग शिंदे यांनी केले तर प्रास्ताविक विवेकानंद गुडुळकर यांनी केले. यावेळी इयत्ता पहिली ते सातवी मधील पहिले तीन विद्यार्थी त्याच बरोबर दहावीचे सहा विद्यार्थी व बारावी मधील प्रत्येक शाखेच्या दोन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचाही संकल्प प्रतिष्ठान पुरस्काराने सत्कार करण्यात आला. यावेळी संकल्प ग्रामविकास प्रतिष्ठान तर्फे 19 एप्रिल रोजी आजरा तालुक्यातील इयत्ता तिसरी ते आठवी मधील विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली यामध्ये 160 विद्यार्थी बसले होते त्यामधील यशस्वी विद्यार्थ्यांचाही सत्कार रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये 45 व्यक्तींनी रक्तदान केले. त्याचबरोबर अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरही घेण्यात आले यामध्ये सुमारे 50 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी सरपंच श्रीमती सुनंदाताई सुतार ग्रामसेविका कोकितकर मॅडम संकल्प प्रतिष्ठानचे सचिव उदय गिलबिले, अनिल पाटील ,सागर तुपट, महादेव सुतार, गंगाराम पताडे, बाळासाहेब पत्ताडे, संदीप गुडूळकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नागुर्डेकर मॅडम त्याचबरोबर सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता

संबंधित बातम्या

केंद्रशाळा सिरसंगी येथे पालक मेळावा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधि सिरसंगी : केंद्र शाळा सिरसंगी येथे पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कांबळे…

ByByMahadev Kudav Aug 29, 2026

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026
1 Comments Text
  • l89app says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    I recently downloaded l89app to check it out, and it surprised me in a good way with user-friendly navigation and different games to choose from. Play l89app at: l89app
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top