आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
parayan sohala

सिरसंगी येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ

सिरसंंगी प्रतिनिधी

शिरसंगी येथील पूर्व विभाग पंचक्रोशी पारायण मंडळ तर्फे ज्ञानेश्वर पारायण सोहळा सुरू झाला असून या सोहळ्याला शिरसंगी किणे , कोळिंद्रे , वाटंगी
परिसरातील वारकरी मंडळींची उपस्थिती होती.
सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊलींची पद्यपूजा व विणा पुजन येमेकोंडच्या माजी सरपंच सौ मंगल तीबिले, ह भ प रमेश तेजम महाराज, ह भ प मारुती पाटील , हभप बाबुराव आडे, किणे गावचे मृदंगमणी अर्जुन दळवी गुरुजी, नारायण कानडे, विष्णू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर ध्वजपूजन आजरा कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन सूभाष देसाई, आजरा तालुका शेतकरी संघाचे संचालक मधुकर ये लगार, दत्तात्रय देसाई नारायण साटपे, भिमराव कानडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी राजाराम देसाई, राजेंश देसाई, विष्णू दळवी, दत्तात्रय येलगार, प्रकाश दळवी, संतोष बुडके, संभाजी सडेकर, संजय देसाई, बाळू टकेकर, पांडुरंग कोकितकर, लक्ष्मण देसाई, बाळकू कोकितकर हरिबा आडे उपस्थीत होते . आजपासून सुरू झालेला या कार्यक्रमात व्यासपीठ अधिकारी म्हणून ह भ प रमेश तेजम महाराज वाटंगी हे काम पाहणार आहेत. तर शशिकांत महादेव गुरव महाराज चौवडाळ ता कागल गोविंद मारुती तेजम वाटंगी यांचे कीर्तन व प्रवचनाचा कार्यक्रम होईल . उद्या रविवार 29 रोजी सायंकाळी 7.30 वाजता दिपोस्तव व सोमवार दि 30 मार्च रोजी महाप्रसादाने कार्यक्रमची सांगता होईल

sirsangi ध्वजपूजाण करताना माजी सरपंच मंगल तिबिले सोबत सुभाष देसाई मारुती येलगार , मधुकर येलगार विष्णु पाटील रमेश तेजम नारायण कानडे व इतर

संबंधित बातम्या

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

एकादशीनिमित्त गेली 36 वर्ष चहापाणी देणारे येमेकोंडचे ह.भ .प. गणू महाराज

सिरसंगी प्रतिनिधी गेली 36 वर्षे एकादशीनिमित्त गावातील जमलेल्या गावकऱ्याना चहापाणी देऊन तोंड गोड करणारे गणू भीमा कसेकर हे…

ByByMahadev Kudav Jul 25, 2026

प्राथमिक शाळा म्हणजे संस्कार केंद्र: अंजनाताई रेडेकर

सिरसंगी प्रतिनिधी आपल्या गावातील प्राथमिक शाळा या संस्कार केंद्रे असून त्यांचे जतन व संवर्धन आपण सर्वांनीच केले पाहिजे…

ByByMahadev Kudav Jul 21, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top