आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • मडिलगे जवळील अपघातात तिघे जखमी

मडिलगे जवळील अपघातात तिघे जखमी

     चारचाकी व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील तिघे जखमी झाले आहेत.मनोज दत्तात्रय बोरकर (वय 40 वर्षे) पत्नी पुनम  (वय. 32 वर्षे),व मुलगी वैष्णवी( वय.8 वर्षे)सर्व रा. नेर्ली तामगांव ता. करवीर जि. कोल्हापूर अशी जखमींची नावे आहेत.

       पुथ्वीराज राजेंद्र चव्हाण( वय 32 वर्षे रा. कसबे डिराज ता. मिरज जि. सांगली) हे स्वीप्ट डिझायर वाहन (क्रर्माक MH11AK2955) चालवत होते.मडिलगे पासून २०० मीटर अंतरावर समोरुन येणाऱ्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल (MH09BZ8532 ) ला जोराची धडक दिली यामध्ये पतीसह पत्नी व लहान बालिका जखमी झाली. हे सर्व नेर्ली तामगांव ता. करवीर जि. कोल्हापूर येथील राहणारे असून त्यांच्या हाताला, पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. चारचाकी अपघातस्थळा वर न थांबता पसार होण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनी पकडले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.अपघाताची माहिती कळताच सपोनि बाबासाहेब सरवदे, पोउनि.संजय पाटील,युवराज धोंडे यांनी भेट दिली.पुढील तपास येलकर करत आहेत

संबंधित बातम्या

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top