आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • यमेकोंड प्राथमिक शाळेच्या आवारातून हत्तीचा फेरफटका
Image

यमेकोंड प्राथमिक शाळेच्या आवारातून हत्तीचा फेरफटका

महादेव कुडव सिरसंगी

सिरसंगी यमेकोंड परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या हत्तीने सोमवारी रात्रभर यमेकोंड गावा लगत असलेली ऊस पिकाचे, काजू व आंबा झाडांचे नुकसान करून सकाळी 7 वाजता प्राथमिक शाळेच्या आवारातून फेरफटका मारत सुनील दळवी यांच्या फार्म हाऊस जवळून पुनः सिरसंगी जंगलात निघून गेला . सध्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी हत्ती सायंकाळी 5 वाजताच शिवारात उतरत आहे. चार दिवसापासून हत्तीने काजू आंबा झाडे मुळासकट उपटणे फांद्याची मोडतोड त्याचबरोबर गवताच्या रचलेल्या गंजी विसकटणे यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेती करायची की सोडून द्यायची असा यक्ष प्रश्न शेतकाऱ्यांसामोर उभा राहीला असून गवा रेड्याच्या कळप आलेले ऊस खोडवा पीक फस्त करत आहेत. हत्ती मुळे रात्री शिवाराची राखण करणे मुस्किल झाले आहे .

वनविभाग सावधानतेने कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे पंचनामे करून तुरळक नुकसान भरपाई ध्यायची तर दुसरीकडे हत्तीला हुसकाऊन लावण्याचा निव्वळ दिखावा करायचा यामुळे शेतकऱ्याना वाली कोणीच नाही, हे दिसून येते.

यमेकोंड परिसरात फेरफटका मारताना हत्ती

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026
1 Comments Text
  • bdkarikiya says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Just signed up for bdkarikiya and already having a good time! Seems like a decent place to have a punt. Check it out here bdkarikiya
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top