आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • SPL चे विजेते ठरले ‘गोठनदेव स्टायकर्स,
Image

SPL चे विजेते ठरले ‘गोठनदेव स्टायकर्स,


सिरसंगी प्रतिनिधी
सिरसंगी येथे साई भंडारा महोत्सव निमित्त झालेल्या सिरसंगी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये गोठनदेव स्टायकर्स विजेता ठरला असून फायनल सामन्यात अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब संघावर 17 धावांनी विजय मिळवत गोठनदेव स्टायकर्सने SPL चषकावर कब्जा मिळवला. मालिकावीर अक्षय साटपे, उत्कृष्ट गोलंदाज सौरभ निऊंगरे, उत्कृष्ट फलंदाज गौरव देसाई यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले, विजेत्या संघास रोख रक्कम रु 5555 व चषक तर उपविजेत्या संघास 3333 व चषक प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये एकूण नऊ संघानी भाग घेतला होता, त्यामध्ये लक्ष्मी गल्ली अ , लक्ष्मी गल्ली ब, क्रीझ हंटर, कुंभार गल्ली, दगडी वॉरियर, स्वामी समर्थ गल्ली ,डॅनी स्पोर्ट्स या संघांनी भाग घेतला होता.

संबंधित बातम्या

केंद्रशाळा सिरसंगी येथे पालक मेळावा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधि सिरसंगी : केंद्र शाळा सिरसंगी येथे पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कांबळे…

ByByMahadev Kudav Aug 29, 2026

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top