आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • ऋणानुबंध परीक्षेत केंद्रशाळा सिरसंगीचे घवघवीत यश
kendra shala

ऋणानुबंध परीक्षेत केंद्रशाळा सिरसंगीचे घवघवीत यश

ऋणानुबंध परिक्षेत केंद्रशाळा सिरसंगीने घवघवीत यश संपादन केले आहे . कोल्हापूर जिल्ह्यातून घेण्यात आलेल्या ऋणानुबंध परिक्षेत सिरसंगी येथील विद्यार्थ्यानी तालुका व जिल्हा पातळीवर यश मिळवले आहे. या सर्व विद्यार्थ्याना वर्ग शिक्षक संजय केसरकर , लक्ष्मण कुंभार , सौ सुप्रिया पाटील व श्री.शिवाजी रावजी बोलके सर .मुख्याध्यापक केंद्रशाळा सिरसंगी, उत्तम कोकितकर , संतराम केसरकर , संदिप कुंभार या शिक्षकांचे योगदान लाभले .

इयत्ता दुसरी श्रिजित संतोष कांबळे – तालुक्यात प्रथम क्रमांक, जिल्ह्य़ात चौथा (88 गुण), दिया संतोष बुडके – तालुक्यात दुसरा क्रमांक, जिल्ह्य़ात पाचवा (86 गुण) स्वराज संतोष माटले – तालुक्यात तिसरा क्रमांक, जिल्ह्य़ात सहावा (84 गुण) श्लोक वासुदेव कुमठेकर – तालुक्यात तिसरा क्रमांक, जिल्ह्य़ात सहावा (84 गुण) दुर्वेश उत्तम कुंभार – तालुकास्तरीय गुणवंत (78 गुण) अन्वी संतोष चौगुले – तालुकास्तरीय गुणवंत (70 गुण) मार्गदर्शक शिक्षक:श्री.संजय गुंडू केसरकर इयत्ता तिसरी आयुष संतोष दळवी – तालुकास्तरीय गुणवंत (146 गुण) मार्गदर्शक शिक्षक: श्री. लक्ष्मण केरबा कुंभार सर इयत्ता चौथी- स्वरूप संतोष माटले – जिल्हास्तरीय गुणवंत (258 गुण), अर्णव दिपक चौगुले – जिल्हास्तरीय गुणवंत (244 गुण) मार्गदर्शक शिक्षक: श्री. लक्ष्मण केरबा कुंभार इयत्ता पाचवी आदेश राजेंद्र मयेकर – जिल्हास्तरीय गुणवंत (256 गुण) रिया सुभाष चौगुले – जिल्हास्तरीय गुणवंत (252 गुण) ,युवराज पुंडलिक मलगोंडकर – जिल्हास्तरीय गुणवंत (246 गुण) मार्गदर्शक शिक्षक: सौ. सुप्रिया सर्जेराव पाटील या सर्वांचे सिरसंगी परिसरात कौतुक सुरू आहे.

संबंधित बातम्या

एनएमएमएस परीक्षेत प्रियांका चौगुले शिष्यवृत्तीधारक

सिरसंगी प्रतिनिधी एनएमएमएस परीक्षेत आदर्श हायस्कूल शिरसंगी शाळेचा निकाल 100% लागला असून या परीक्षेसाठी एकूण 18 विध्यार्थी बसले…

ByByMahadev Kudav Apr 29, 2026

सिरसंगीच्या ‘लक्ष्या’ ची मनाला चटका देणारी ‘एक्जिट’

सिरसंगी प्रतिनिधी चिखली गुठयाचं रणमशींन म्हणून आजरा चंदगड गडहिंग्लज कागल तालुक्यात ओळख असलेला सिरसंगीच्या लक्ष्या चे आज बुधवार…

ByByMahadev Kudav Apr 29, 2026

केंद्र शाळा सिरसंगीतील सातवीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ

सिरसंगी प्रतिनिधीकेंद्र शाळा सिरसंगीतील सातवीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ व स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला. कार्यक्रमाच्या…

ByByMahadev Kudav Apr 28, 2026

वांटंगी येथील महादेव मंदिर जिर्णोद्धार 7 मे रोजी

सिरसंगी वार्ताहर वाटंगी येथील महादेव मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रम गुरुवार दि. 7 मे रोजी विविध कार्यक्रमानिशी साजरा होणार आहे.…

ByByMahadev Kudav Apr 27, 2026

आजरा साखर कारखान्यामार्फत सिरसंगी व किणे येथे साखर वाटप

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी व किणे येथे वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या मार्फत सभासदांना व ऊस उत्पादकांना देण्यात येणाऱ्या…

ByByMahadev Kudav Apr 18, 2026

पाच महिन्यांपासून रजेवर असणाऱ्या शिक्षिकेच्या बदलीची मागणी

सिरसंगी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीने दिली तक्रार किणे वार्ताहरआजरा तालुक्यातील सिरसंगी केंद्रशाळेत रुजू झालेपासून एकही दिवस अध्यापन न…

ByByMahadev Kudav Apr 18, 2026

आदर्श शिक्षक उत्तम कोकीतकर यांचा सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी शिरसंगी केंद्र शाळेचे आदर्श शिक्षक उत्तम कोकीतकर यांचा शिक्षक व शालेय कमिटी सदस्यांकडून सत्कार करण्यात आला.स्व.…

ByByMahadev Kudav Apr 17, 2026

सिरसंगीत संत गोरोबाकाका पुण्यतिथी उत्साहात साजरी

संत गोरोबाकाका उत्साहात साजरीशिरसंगी येथे संत गोरोबाकाका पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण करण्यात…

ByByMahadev Kudav Apr 16, 2026

आठवड्यानंतर हत्ती पुन्हा वाटंगीत दाखल

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या आठवडाभर कर्नाटक हद्दीत गेलेला हत्ती पुन्हा वाटंगीत दाखल झाला आहे . काल वाटंगितील अनिल रमेश…

ByByMahadev Kudav Apr 15, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top