आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • हंदेवाडीचे नायब सुभेदार श्रीधर मारुती लोहार यांचा सत्कार
नायब सुभेदार

हंदेवाडीचे नायब सुभेदार श्रीधर मारुती लोहार यांचा सत्कार

जि प सदस्य सुधीर देसाई , सुनील शिंत्रे यांच्या हस्ते सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी

हंदेवाडी येथील सैनिकाचा गौरव सोहळा:- हंदेवाडी तालुका आजरा येथील सुपुत्र श्री श्रीधर मारुती लोहार यांचा भारतीय सैन्यदलामध्ये सेना चिकित्सा कॉर्प्स मध्ये जूनियर कमिशन ऑफिसर (जेसीओ) नायब सुभेदार या पदावर पदोन्नती झाली . या निमित्ताने हंदेवाडी येथे मान्यवरांचा उपस्थित सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे अध्यक्षपद श्री सुधीर देसाई (जिल्हा परिषद सदस्य) यांनी भूषविले. सूत्रसंचालन श्री बुगडे सर यांनी तर कार्यक्रमाची रूपरेषा श्री नागेश रेडेकर सरानी केली. या सोहळ्याला सुनील शिंत्रे ( शिवसेना जिल्हा अध्यक्ष) , युवराज पवार (शिवसेना तालुका प्रमुख) , जयवंत सुतार (कोल्हापूर जिल्हा भाजपा अध्यक्ष), सहायक पोलिस निरीक्षक श्री बाबासाहेब सरवडे, श्री नरसू शिंदे (समाजसेवक) , श्री पुंडलिक फडके (पोलिस पाटील) ,श्री सदाशिव हेबाळकर ( ग्रा. प सदस्य) , श्री एमडी कदम (प्राचार्य) , श्री पुंडलिक सुतार (पत्रकार) त्याचबरोबर हांडेवाडी ग्रामस्थ मंडळ, स्वराज ग्रुप, ब्रम्हा विकास मंडळ मुंबई, जय शिवराय तरुण मंडळ , महिला बचत गट आणि वरिष्ठ मंडळी उपस्थित होती

संबंधित बातम्या

केंद्रशाळा सिरसंगी येथे पालक मेळावा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधि सिरसंगी : केंद्र शाळा सिरसंगी येथे पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कांबळे…

ByByMahadev Kudav Aug 29, 2026

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top