आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगीत आज विराट हिंदू संमेलन
हिंदू संमेललन

सिरसंगीत आज विराट हिंदू संमेलन

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगीत आज शनिवार दि 11 एप्रिल रोजी सायंकाळी ते रात्री 9.30 वाजता सकल हिंदू समाजातर्फे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात प्रमुख अतिथि म्हणून वारकरी सांप्रदायचे ह भ प अनिल महाराज अडावकर प्रवचनकार वडरगे ता गडहिंग्लज हे मार्गदर्शन करणार आहेत .तर प्रमुख वक्ते म्हणून दक्षिण कोल्हापूर जिल्हा महाविद्यालयीन विभाग प्रमुख श्री गुरुप्रसाद कागवाडे उपस्थित राहणार आहेत . यावेळी परिसरातील लोक प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अयोजाकाकडून करण्यात आले आहे .

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026
1 Comments Text
  • 999phlcomlegit says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Is 999PHLcomlegit for real? Well, I’ve had okay experience with it. Give it a go if you’re curious too! 999phlcomlegit
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top