आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
Image

वाटंगी सन्मित्र पतसंस्थेला 29 लाखांचा नफा

किणे वार्ताहर

वाटंगी सन्मित्र पतसंस्थेला सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 29 लाखांचा नफा झाल्याची माहिती चेअरमन अल्बर्ट डिसोझा यांनी दिली.

संस्थेमध्ये एकूण ठेवी 14,0882958 तर एकूण कर्ज वाटप 8,7464775 गुंतवणूक 67736154, तर संस्थेचे खेळते भांडवल 17,1146193 तर संस्थेला निव्वळ नफा हा 29,14850 झाल्याची माहिती डिसोझा यांनी दिली. सन्मित्र पतसंस्थेची मुख्य शाखा व आजरा शाखा ह्या स्वमालकीच्या इमारतीत असल्याचेही डिसोझा यांनी नमूद केले.

यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन भिमराव सुतार, व्यवस्थापक परशराम गिलबिले, शाखाधिकारी विलास राजाराम, विजय पवार यांच्या सर्व संचालक कर्मचारी व सभासदांचे योगदान लाभलेचे डिसोझा यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top