आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • ऊसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी सोलर साफळे वापरा : सुभाष देसाई
Image

ऊसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी सोलर साफळे वापरा : सुभाष देसाई

वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना मार्फत किणे येथे शिबिर

महादेव कुडव सिरसंगी

ऊसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी सोलर साफळे वापरण्याचे आवाहन आजरा साखर कारखान्याचे माजी व्हा चेअरमन सुभाष देसाई यांनी किने येथील हुमणी कीड नियंत्रण शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून केले . यावेळी ते पुढे म्हणाले की हुमणी कीड नियंत्रण एकात्मिक पद्धतीने करणे गरजेचे आहे . त्यासाठी पुणे येथील ॲग्रीटेक अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी चर्चा करण्यात आली त्यांच्याकडे असलेले सोलर सापळे हुमणी किड नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत सदर सापळे हे एकरी दोन प्रमाणे लावावे लागतात तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सदर सापळे खरेदी करण्यासाठी कारखान्याकडून योग्य दरात उपलब्ध करून देण्यात येतील हे आश्वासन देसाई यांनी दिले. आजरा कारखान्याचे शेती अधिकारी संभाजी सरंबळे , कर्मचारी संजय पाटील, रमेश गिलबिले किने शिरसंगी येथील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते . आभार रमेश गिलबिले यांनी मानले

किने येथे हुमणी कीड नियंत्रण प्रात्यक्षिक दाखवताना अग्रिटेक कंपनीचे अधिकारी , माजी व्हा चेअरमन सुभाष देसाई व उपस्थित शेतकरी

संबंधित बातम्या

केंद्रशाळा सिरसंगी येथे पालक मेळावा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधि सिरसंगी : केंद्र शाळा सिरसंगी येथे पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कांबळे…

ByByMahadev Kudav Aug 29, 2026

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top